लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रदोष व्रत

प्रदोष व्रत, मराठी बातम्या

Pradosh vrat, Latest Marathi News

प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला प्रदोष असतो. प्रदोषाचे व्रत हे महादेव शिवशंकराचे शुभाशिर्वाद मिळण्यासाठी केले जाते. या तिथीला केलेली महादेवांची उपासना, पूजन अत्यंत शुभ मानले जाते.
Read More
२०२६चा पहिला महिना महादेवांना: ३ प्रदोष व्रतांचा संयोग, कालातीत कृपा-लाभ संधी, शिव शुभ करतील! - Marathi News | 2026 first january for mahadev 3 pradosh vrat in one month timeless opportunities for grace and profit lord shiva will merit | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२६चा पहिला महिना महादेवांना: ३ प्रदोष व्रतांचा संयोग, कालातीत कृपा-लाभ संधी, शिव शुभ करतील!

3 Pradosh Vrat In January 2026: २०२६ या नववर्षाच्या पहिल्याच जानेवारीत महिन्यात तीन वेळा प्रदोष व्रत आहे. जाणून घ्या... ...

२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ! - Marathi News | guru pradosh vrat on the first day of new year 2026 know about date vrat puja vidhi and chant lord shiva mantra will get benefits throughout year | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!

First Pradosh Vrat January 2026: २०२६ या इंग्रजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रदोष व्रत आहे. महादेवांच्या उपासनेने नववर्षाची सुरुवात करण्याची सुवर्णसंधी आहे. सविस्तर जाणून घ्या... ...

Budh Pradosh 2025: बुध प्रदोष मुहूर्तावर म्हटलेली शिव स्तुती देते अपार लाभ, आज म्हणायला विसरू नका! - Marathi News | Budh Pradosh 2025: Shiva praise recited on Budh Pradosh Muhurta gives immense benefits, don't forget to recite it today! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Budh Pradosh 2025: बुध प्रदोष मुहूर्तावर म्हटलेली शिव स्तुती देते अपार लाभ, आज म्हणायला विसरू नका!

Budh Pradosh 2025: आज २०२५ या इंग्रजी वर्षातले शेवटचे प्रदोष व्रत आहे, त्यानिमित्ताने शिव पूजा करा आणि पुढे दिलेली शिव स्तुति आवर्जून म्हणा! ...

Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय - Marathi News | Budh Pradosh 2025: Last Pradosh fast of the English year 2025; Do 'this' remedy for debt relief, getting children | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय

Budh Pradosh 2025: यंदा १७ डिसेंबर रोजी २०२५ या इंग्रजी वर्षातले शेवटचे बुध प्रदोष व्रत आहे, शिव कृपेने नवीन वर्षाची सुरुवात व्हावी म्हणून दिलेली उपासना करा. ...

मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील! - Marathi News | margashirsha bhaum pradosh 2025 know about date vrat puja vidhi shiv mantra mangal graha mantra and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!

Margashirsha Bhaum Pradosh Vrat 2025: भौम प्रदोष व्रत करायची सोपी पद्धत, मंगळ ग्रह अन् शिवाचे प्रभावी मंत्र जाणून घ्या... ...

सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार! - Marathi News | som pradosh vrat november 2025 know about vrat puja vidhi shiv chandra mantra and significance of kartik maas som pradosh | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!

Som Pradosh Vrat November 2025: सोम प्रदोष व्रत कसे कराल? महत्त्व, मान्यता आणि महात्म्य जाणून घ्या... ...

सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही! - Marathi News | kartik som pradosh november 2025 along with shiv mahadev puja do these 7 things and you will get prosperity immense blessings | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!

Kartik Som Pradosh Vrat 2025: सोम प्रदोष दिवशी काही उपाय केल्यास वास्तुदोष आणि पितृदोषातून काही अंशी दिलासा मिळू शकतो, असे म्हटले जाते. ...

सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा! - Marathi News | kartik som pradosh november 2025 on monday there will be only benefits luck will be on your side chant these effective shiva mantras | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!

Kartik Som Pradosh Vrat 2025: सोम प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी तसेच प्रदोष काळी काही शिव मंत्रांचे जप करणे सर्वोत्तम फलदायी मानले गेले आहे. ...