प्रत्येक कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या अंतर्गत प्रत्येक नगरपरिषदेला उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. मात्र पांढरकवडा नगरपरिषदमध्ये पंतप्रधान आवास योजनेचे काम अंत्यत संथगतीने सुरू असल्याने या योजनेच्या लाभार ...
मनपा स्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. महानगरपालिका हद्दीमधे आजपर्यंत घटक ०४ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान अंतर्गत प्राप्त अर्जांपैकी १हजार ...
आरमोरी नगर पंचायत क्षेत्रातील अनेक घराची अतिवृष्टीमुळे पडझड झाली होती. काही लोकांच्या घरांचे अंशत: तर अनेक लोकांचे घर पूर्णत: कोसळले. अंशत: कोसळलेले घर पावसाळ्यात पूर्णत: कोसळेल या भीतीने निर्गमित करण्यात आले. घरांची पडझड झाल्यानंतर महसूल विभागातर्फे ...
जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांसाठी अनुदान दिले जाते. मात्र लाभार्थ्यांना मिळत असलेले अनुदान हे अत्यंत तुटपुंजे आहे. अलिकडे बांधकाम साहित्यात प्रचंड वाढ झाली आहे. विटा, रेती, मजुरी, सीमेंट आदीत झालेली वाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ...
लाभार्थी अद्याप घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. शासन मात्र गुणांकन देऊन प्रतीक्षा यादी गुंडाळून मोकळे झाले. यासाठी कोटा वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरात व गावखेड्यात विस्ताराने वाढलेली लोकसंख्या आवाक्याबाहेर आहे. मात्र, घरांचे विस्तारीकरण शिल्लक आहे ...
गत तीन वर्षात जिल्ह्यात साधारण ३४३० घरकुल अपूर्ण असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. थेट रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात आॅनलाईन पध्दतीने वर्ग केली जात असली तरी जनधन खात्याचा सावळा गोंधळ, घरांच्या कामाचे टप्प्यानुसार मुल्यांकन व रक्कम देण्यास हो ...
ब्राम्हणटोला येथील रहिवासी नरहरी फुंडे यांना प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले. २०१७-१८ च्या ऑनलाईन यादीत त्यांचे नाव आहे.पंचायत समिती कार्यालयातर्फे त्यांना मंजुरीचे पत्र देण्यात आले नाही.घरकुल मंजुरीचे पत्र मिळाले नाही म्हणून त्यांनी फ ...