मूल पंचायत समिती अंतर्गत ४९ ग्रामपंचायतींमधील १११ गावातील नागरिकांना घरकूल मंजूर झाले आहेत. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतंर्गत सन २०१९- २० या वर्षात १३७ घरांचे उद्दिष्ट होते. फक्त १० घरांचे काम पूर्ण झाले. तर उर्वरित कामे रेतीअभावी रखडली. रमाई योजनेत ...
तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आली. २०१८-१९ या आर्थिक वर्षापर्यंत ६ हजार १३ घरकुल लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहे. अनेकांनी बांधकामाला सुरुवात केली. परंतु घराचे नियमित हप्ते मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ...
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी (ग्रामीण) घरकूल यादी बनविताना प्रशासकीय पातळीवर झालेली चूक तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना चांगलीच भोवली होती. एका गावातील नावे दुसऱ्या गावात गेल्याने २३२ लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागले होते. हा प्रकार तालुक् ...
सालेकसा नगर पंचायत अंतर्गत सालेकसा, आमगाव खुर्द, मुरुमटोला, बाकलसर्रा, जांभळी, हलबीटोला, रामजीनगर व इतर छोट्या गावांसह एकून सर्व गावे मिळून पहिल्या डीपीआर अंतर्गत जानेवारी २०१९ मध्ये २४० घरकुल मंजूर करण्यात आले. त्यानंतर दुसºया डी.पी.आर.अंतर्गत फेब्र ...
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने रमाई घरकुल आवास योजना राबविली जात आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील गरजू वंचितांना राहण्यासाठी हक्काचे घरकुल मिळावे यासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना १ लाख ३० हजाराचे अनुदान दिले जाते. सन २०१८-१९ मध्ये रमाई ...
दोन वर्षापूर्वी नगर पंचायतच्या प्रथम निवडणुका होऊन लोकशाही मार्गाने शासन स्थापित झाले. त्यानंतर कामाना गती मिळेल अशी अपेक्षा होती. नगर पंचायतने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नगरवासीयांचे घरकुलसाठी अर्ज मागविले. त्यानुसार गरजू लोकांनी कच्या घरातून पक्या ...
२०१९-२० या आर्थिक वर्षात शासनाने ५ हजार १६८ घरे मंजूर केली होती. घर बांधकामाचा शुभारंभ करण्यासाठी संबंधित लाभार्थ्याला पहिला हप्ता दिला जातो. जिल्ह्यातील ४ हजार ८०९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. पहिल्या हप्त्याच्या रकमेतून एका विशिष्ट प् ...