तुमच्या घरकूलासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे. त्यासाठी काही रकमेची गरज आहे. एवढेच नाही तर मी पूर्वीअमूक अमूक पंचायत समितीत कार्यरत होतो. माझी नुकतीच नागभीड पंचायत समितीत माझी बदली झाली आहे, असे सांगून विश्वास संपादन करीत आहे.सदर व्यक्ती ...
वाई रूई येथील एका कुटुंबाची घरकूलासाठी निवड झाली. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ही यादी प्रसिद्ध झाली. आता आपल्याला पक्के घर मिळणार या आशेवर हे कुटुंब दिवस काढत होते. मात्र चार वर्षांपासून त्यांची प्रतीक्षा संपलीच नाही. अखेर रविवारी झालेल्या मुसळधार पावसा ...
दीड हजार लोकवस्तीच्या गोंडीटोला गावात आजही अनेकांना घरकुलाची प्रतीक्षा आहे. गावातील अनेकजण मोलमजुरी तसेच शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. गावातील मोलमजुरी करणारे नागरिक कला राऊत, अनिल राऊत, कुवरलाल राऊत, सुनील राऊत, अज्ञान कोहले, मेहकर नेवारे यांचे आ ...
रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरजु लाभार्थींना घरकूल बांधकामासाठी चंद्रपूर जिल्ह्यात सन २०१६-१७ ते सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये एकूण ११ हजार ८१८ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट मंजूर आहे. त्यापैकी चार हजार ३५६ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले असू ...
दीड हजार लोकवस्तीच्या गोंडीटोला गावात आजही अनेकांना घरकुलाची प्रतीक्षा आहे. गावातील अनेकजण मोलमजुरी तसेच शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. गावातील मोलमजुरी करणारे नागरिक कला राऊत, अनिल राऊत, कुवरलाल राऊत, सुनील राऊत, अज्ञान कोहले, मेहकर नेवारे यांचे आ ...
आज ना उद्या आपल्याला घरकुल मिळेल या आशेवर असतानाच मागील आठवड्यात झालेल्या पावसाने घराचा अर्धा भाग कोसळून घरावरील छप्परही तुटले. त्यामुळे त्याच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. मागील अनेक वर्षांपासून हा तरुण घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी ग्रामपंचा ...
जिल्ह्यातील इतर नगर पालिकांसह लाखनी नगर पंचायतलासुद्धा शेकडो गरजू, बेघर, गोरगरीब, शेतकरी, शेतमजुरांनी आवास योजनेअंतर्गत घरकुलसाठी अर्ज केले आहेत. या योजनेअंतर्गत घरकूल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी राज्य शासनाकडून एक लक्ष व केंद्र शासनाकडून दीड लक्ष ...
प्रत्येकाला हक्काचा निवारा मिळून गोरगरीब सामान्य जनतेला हक्काचे टूमदार घरकुल मिळावे यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजनेंतर्गत निवड झालेल्या गरजू लाभार्थ्यांना एक लाखांच्यावर अनुदानाची राशी दिली जाते. निवड झालेल्या लाभार ...