जिल्ह्यात रेती तस्करांचा धुमाकूळ लक्षात घेता प्रशासनाने अनेक ठिकाणी धाडसत्र दाबून रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशावेळी रेती उपलब्ध नसल्याने अनेकांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण आहेत. उल्लेखनिय म्हणजे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, इंदिर ...
२०१९-२० या आर्थिक वर्षात सिरोंचा तालुक्याला १ हजारर १७३ घरे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होत. त्यापैकी १ हजार ८९ घरे मंजूर करण्यात आली. १ हजार ७० लाभार्थ्यांना पहिला हप्ता मंजूर करण्यात आला. घरकुलाचे बांधकाम विशिष्ट स्तरापर्यंत गेल्यानंतरच दुसरा, ...
लाभार्थी घरकुलांचे बांधकाम करीत असताना उसनवारीचा आधार घेत आहेत. बांधकाम साहित्य विक्रेते उधारीने सामान देत नाहीत. रेती, विटा, सिमेंट आणि लोखंड खरेदी करताना नगदी व्यवहार करावा लागत असून याकरिता निधीची जुळवा जुळव केली जात आहे. अल्प कालावधी करिता निधीची ...
तुमच्या घरकूलासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे. त्यासाठी काही रकमेची गरज आहे. एवढेच नाही तर मी पूर्वीअमूक अमूक पंचायत समितीत कार्यरत होतो. माझी नुकतीच नागभीड पंचायत समितीत माझी बदली झाली आहे, असे सांगून विश्वास संपादन करीत आहे.सदर व्यक्ती ...
वाई रूई येथील एका कुटुंबाची घरकूलासाठी निवड झाली. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ही यादी प्रसिद्ध झाली. आता आपल्याला पक्के घर मिळणार या आशेवर हे कुटुंब दिवस काढत होते. मात्र चार वर्षांपासून त्यांची प्रतीक्षा संपलीच नाही. अखेर रविवारी झालेल्या मुसळधार पावसा ...