‘सर्वांसाठी घरे’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, बीड शहरात याची अंमलबजावणी असमाधानकारक असल्याचे सांगत विभागीय आयुक्तांनी बीड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. ...
सर्वांना हक्काचे पक्के घर या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी देशात प्रधानमंत्री आवास योजना शहर व ग्रामीण राबविली जात आहे. शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबविली जात असून योजनेचा संपूर्ण कारभार नगर परिषद करीत आ ...
गावातील कोणतीही गरजू व्यक्ती निवाऱ्या अभावी दैनंदिन जीवन जगू शकत नाही. अशा गरजूंना प्रधानमंत्री आवास योजनाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळणार. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे त्यांच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार असे प्रतिपादन खंड विकास अधिकारी म ...
घरकुल बांधकाम दिवसानिमित्त मुंबई येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता राज्यभरातील पंचायत समिती खंडविकास अधिकाऱ्यांना आमंत्रीत करण्यात आले होते. यासाठी गोंदिया पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी जे.एस.इनामदार यांना आमंत्रीत करण्यात आले ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत देशभरात प्रधानमंत्री आवास उभारण्यात येत आहे. महाराष्ट्रात सन २०१९-२० या वर्षात १ लाख ५१ हजार ४८ आवासांना मंजुरी देण्यात आली. परंतु राज्य सरकारच्या योजनेतून फक्त १४ आवास मंजूर करण्यात आले. मंजूर आ ...
मनपा स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहूल पावडे, गटनेता वसंत देशमुख, उपायुक्त गजानन बोकडे, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर, यांच्यासह मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ...
प्रत्येक कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या अंतर्गत प्रत्येक नगरपरिषदेला उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. मात्र पांढरकवडा नगरपरिषदमध्ये पंतप्रधान आवास योजनेचे काम अंत्यत संथगतीने सुरू असल्याने या योजनेच्या लाभार ...
मनपा स्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. महानगरपालिका हद्दीमधे आजपर्यंत घटक ०४ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान अंतर्गत प्राप्त अर्जांपैकी १हजार ...