लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना, मराठी बातम्या

Pradhan mantri awas yojana, Latest Marathi News

११० कुटुंबांचा पावसाळा उघड्यावर जाणार - Marathi News | The monsoon will be open for 110 families | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :११० कुटुंबांचा पावसाळा उघड्यावर जाणार

सालेकसा तालुक्यातील एकूण ४१ ग्रामपंचायत अंतर्गत आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत एकूण २०० कुटुंबाना पक्के घर बनवून देण्याचे उद्दिष्ट होते. परंतु २०० पैकी १६४ घरकुलांनाच मंजुरी मिळाली असून बाकीचे लाभार्थी प्रतीक्षा यादीत टाकण्यात आले. ...

लॉकडाऊनने सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न महागले - Marathi News | Lockdown made the common man's dream of a home expensive | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लॉकडाऊनने सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न महागले

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व उद्योग आणि व्यवसायांना बंदी घालण्यात आली होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही व्यवसाय आणि उद्योगांमध्ये शिथिलता देण्यात आली. यामुळे बांधकाम व्यवसायाचा ...

२० गावातील नागरिक घरकुलापासून वंचित - Marathi News | Citizens of 20 villages are deprived of houses | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२० गावातील नागरिक घरकुलापासून वंचित

कमलापूर, व्यंकटापूर, दामरंचा, देचलीपेठा, मरपल्ली आदी भागातील अनेक गावांमध्ये शासनाची घरकूल योजना प्रभावीपणे पोहोचली नाही. परिणामी या भागातील आदिवासी नागरिक कच्च्या घरात वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते. व्यंकटापूर भागात शिंदीचे छत असलेले घर आहे. अने ...

जनधनच्या विड्रॉल मर्यादेने घरकूल अडचणीत - Marathi News | Withdrawal limits of Jandhan in Gharkul difficulty | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जनधनच्या विड्रॉल मर्यादेने घरकूल अडचणीत

जनधन खात्यातून महिन्याकाठी केवळ दहा हजार रुपये काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनेक नागरिकांचे खाते जनधनशी जोडले गेले आहे. घरकुलाचा लाभ मिळालेल्या नागरिकांची रक्कमही याच खात्यात टाकली जात आहे. बांधकामाचा काही भाग उभा झाल्यानंतर पहिला आणि द ...

आयुष्याच्या संध्याकाळी दाम्पत्याचा घरकुलासाठी संघर्ष - Marathi News | In the evening of life, the couple struggles for a home | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आयुष्याच्या संध्याकाळी दाम्पत्याचा घरकुलासाठी संघर्ष

अनुसया रतिराम बावणे (६५) व रतिराम पैकन बावणे (७५) दोन्ही रा. नांदेड अशी लाभार्थी असलेल्या वृद्ध दाम्पत्यांची नावे आहेत. माहितीनुसार, घटनेतील वृद्ध दाम्पत्यांना सन २०१९ - २० यावर्षी शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकाम मंजूर करण्य ...

देयके रखडल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांची चिंता वाढली - Marathi News | Delays in payments have raised concerns among household beneficiaries | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :देयके रखडल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांची चिंता वाढली

ग्रामीण भागात अनेक लाभार्थ्यांना शबरी आवास योजना, प्रंतप्रधान घरकुल योजना, रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांनी आपले जुने घर पाडुन नवीन बांधकामाला सुरवात केली. दरम्यान, कोरोनाच्या पादूर्भावामुळे देशात संचारबंदी ला ...

घरकुलांची देयके थंडबस्त्यात - Marathi News | Gharkul payments delay | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घरकुलांची देयके थंडबस्त्यात

मूल पंचायत समिती अंतर्गत ४९ ग्रामपंचायतींमधील १११ गावातील नागरिकांना घरकूल मंजूर झाले आहेत. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतंर्गत सन २०१९- २० या वर्षात १३७ घरांचे उद्दिष्ट होते. फक्त १० घरांचे काम पूर्ण झाले. तर उर्वरित कामे रेतीअभावी रखडली. रमाई योजनेत ...

सहा हजार लाभार्थी घरकुल निधीच्या प्रतीक्षेत - Marathi News | Six thousand beneficiaries awaiting housing finance | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सहा हजार लाभार्थी घरकुल निधीच्या प्रतीक्षेत

तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आली. २०१८-१९ या आर्थिक वर्षापर्यंत ६ हजार १३ घरकुल लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहे. अनेकांनी बांधकामाला सुरुवात केली. परंतु घराचे नियमित हप्ते मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ...