लाखांदूर पंचायत समितींतर्गत घरकूल बांधकाम योजनेचे अभियंता गजभिये संबंधित महिला लाभार्थ्याच्या घरकुलाच्या पायाचे बांधकाम पाहावयास गेले असता लाभार्थी महिलेच्या कुटुंबीयांनी गावातीलच अन्य एका लाभार्थ्याच्या घरकूल बांधकामाचा पाया दाखवून दुसऱ्या हप्त्याच् ...
आक्रमक पवित्रा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेत त्यांच्या कक्षातच तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करून घेराव घातला. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत खंडविकास अधिकारी यांनी घरकूल लाभार्थ्यांकडून अवैध वसुली करणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता बारस्कर यांना ...
लाखांदूर तालुक्यातील काेदामढी येथील नाथजाेगी समाजाच्या बेड्यावर शनिवारी जिल्हाधिकारी संदीप कदम पाेहाेचले. त्यावेळी तेथील महिलांनी समस्यांचा पाढा जिल्हाधिकाऱ्यांपुढे वाचला. लाखांदूर तालुक्यात गत काही वर्षांपासून झाेपडीवजा घरात नाथजाेगी समाजाची कुटुंब ...
येथील प्रभाग क्रमांक-६ मधील रहिवासी वच्छला गोपीचंद कुंभरे (वय ६५) या दोन मुले, सून, दोन नात अशा सहाजणांसह आपल्या झोपडीवजा तुटक्या-फुटक्या घरात राहतात. घरातील सर्व गाढ झोपेत असताना शनिवारी रात्री १.३० वाजतादरम्यान त्यांचे घरच कोसळले. घराच्या ढिगाऱ्य ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड, जरुघाटा, चिचोली येथे सन २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रतापगड येथील पाच जणांच्या घराची पूर्णतः पडझड झाली होती. अतिवृष्टीने घराची पडझड झाल्याने त्याच रात्री त्या कुटुंबांनी प्रतापगड येथील भक्ती निवासात आश्रय ...
आश्चर्य म्हणजे आत्महत्येपूर्वी काही तास अगोदर बलवंतसिंह यांनी आपल्या घरातून बाकोर पोलीस ठाण्यातील कार्यालयात फोन केला होता. त्यावेळी, सरकारी कर्मचारी आपलं काम करत नाहीत, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं. ...