२००८ मध्ये ‘रॉक आॅन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्राची देसाई हिने वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, बोल बच्चन, अजहर असे अनेक हिट चित्रपट दिलेत.प्राची देसाईने २००६ मध्ये झी टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘कसम से’मधून टीव्ही पदार्पण केले. एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेत प्राचीने बानीची भूमिका साकारली होती. ‘झलक दिखला जा’,‘सीआयडी’ या शो मध्येही ती झळकली होती. द कपिल शर्मा शो आणि नागीनमध्येही प्राची दिसली होती. Read More
एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली आणि पुढे बॉलिवूड अभिनेत्री बनून प्रेक्षकांच्या मनावर ‘राज’ करणारी अभिनेत्री प्राची देसाई हिचा आज वाढदिवस. ...
२००८ मध्ये ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्राची देसाई गत दोन वर्षांपासून जणू गायब आहे. साहजिकच, प्राची कुठे गायब आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आमच्याकडे या प्रश्नाचे उत्तर आहे. ...