२००८ मध्ये ‘रॉक आॅन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्राची देसाई हिने वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, बोल बच्चन, अजहर असे अनेक हिट चित्रपट दिलेत.प्राची देसाईने २००६ मध्ये झी टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘कसम से’मधून टीव्ही पदार्पण केले. एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेत प्राचीने बानीची भूमिका साकारली होती. ‘झलक दिखला जा’,‘सीआयडी’ या शो मध्येही ती झळकली होती. द कपिल शर्मा शो आणि नागीनमध्येही प्राची दिसली होती. Read More
२०२१ मध्ये रिलीज झालेल्या 'सायलेन्स' या हिंदी चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. दिग्दर्शक अबन देवहंस यांनी द नाईट आऊल बार शूटआउटचा उलगडा या चित्रपटात केला आहे. ...
हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहतात. मात्र चित्रपटसृष्टीतून कधी गायब होतात तेही कळत नाही. अशात अभिनेत्री प्राची देसाईदेखील गणली जाते. ...