शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रभू देवा

प्रभू देवाचे खरे नाव शंकुपानी असे असून आज त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. त्याला भारताचा मायकल जॅकसन म्हटले जाते. त्याने एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि कारिओग्राफर अशी त्याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. प्रभूदेवा आज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीचा कोरिग्राफर असून त्याने वाँटे़ड, राऊडी राठोड, सिंह इज ब्लिंग, अ‍ॅक्शन जॅक्सन, राजकुमार यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

Read more

फिल्मी : उपचार घेताना पडला डॉक्टरच्या प्रेमात | Prabhu Deva Marriage | Lokmat CNX Filmy