शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रभू देवा

प्रभू देवाचे खरे नाव शंकुपानी असे असून आज त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. त्याला भारताचा मायकल जॅकसन म्हटले जाते. त्याने एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि कारिओग्राफर अशी त्याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. प्रभूदेवा आज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीचा कोरिग्राफर असून त्याने वाँटे़ड, राऊडी राठोड, सिंह इज ब्लिंग, अ‍ॅक्शन जॅक्सन, राजकुमार यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

Read more

फिल्मी : अधुरी एक प्रेमकहाणी..! प्रभू देवा आणि नयनताराचा का तुटलं नातं?, खुद्द तिनेच केला खुलासा

फिल्मी : प्रभुदेवासाठी वेडी झाली होती साऊथची ही बाला, पण...!!

फिल्मी : सलमान खान या चित्रपटात करणार तब्बल तीन विलन्सचा सामना

फिल्मी : सलमान खानसोबत दिसलेल्या या चिमुकलीचीच रंगलीय चर्चा, वाचा कोण आहे ही?

फिल्मी :  अधुरी एक कहाणी...! प्रभूदेवाच्या प्रेमात वेडी होती ही अभिनेत्री, पण...!!

फिल्मी : सलमान खानच्या फॅन्ससाठी खुशखबर, ईदला प्रदर्शित होणार सलमानचा हा चित्रपट

फिल्मी : या दिवशी प्रदर्शित होणार सलमान खानचा दबंग 3

फिल्मी : 'दबंग ३'चं शूटिंग पुन्हा अडचणीत, शिवलिंग वादानंतर समोर आलं आता नवं प्रकरण

फिल्मी : OMG ! शूटींग सुरु होत नाही तोच लीक झाली सलमान खानच्या ‘दबंग 3’ची कथा!!

फिल्मी : Prabhu deva Birthday Special : प्रभू देवाने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती सुरुवात, आज कमवतोय करोडोने