शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रभू देवा

प्रभू देवाचे खरे नाव शंकुपानी असे असून आज त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. त्याला भारताचा मायकल जॅकसन म्हटले जाते. त्याने एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि कारिओग्राफर अशी त्याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. प्रभूदेवा आज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीचा कोरिग्राफर असून त्याने वाँटे़ड, राऊडी राठोड, सिंह इज ब्लिंग, अ‍ॅक्शन जॅक्सन, राजकुमार यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

Read more

फिल्मी : जे बात! 'गॉडफादर'मध्ये चिरंजीवी आणि दबंग खानचा धमाल डान्स, प्रभु देवा करणार कोरियोग्राफी

फिल्मी : Prabhu Deva Birthday: जेव्हा प्रभुदेवाच्या आयुष्यात नयनतारा नावाचं ‘वादळ’ आलं...! वाचून थक्क व्हाल

फिल्मी : प्रभुदेवाच्या गाण्यावर रिंकूने धरला ताल; व्हिडीओमुळे वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

फिल्मी : सिद्धार्थ जाधवच्या बालपणीच्या दप्तरावरचं चित्र जिवंत होऊन आलं समोर , वाचा नेमकं काय घडलं

फिल्मी : प्रभूदेवाने या अभिनेत्रीसाठी पत्नीला दिला होता घटस्फोट, पण या अभिनेत्रीनेच दिला धोका

फिल्मी : हा अभिनेता ओळखा पाहू कोण? ‘बघीरा’चा टीजरमधील ‘हा’ सायको किलर पाहून व्हाल थक्क

फिल्मी : प्रभु देवाने फिजिओथेरपिस्टशी केलं गुपचूप लग्न, आता भावाने सांगितले यामागील खरं सत्य

फिल्मी : प्रभु देवाने गुपचूप केले लग्न, भाची नाही तर या फिजिओथेरपिस्टशी बांधली लग्नगाठ!!

फिल्मी : कोरिओग्राफर प्रभु देवा पुन्हा प्रेमात, लवकरच शुभमंगल सावधान!!

फिल्मी : VIDEO : कोरोनाच्या भीतीने 'राधे'चं शूटींग कसं करतोय बघा सलमान खान, दिशासोबत गाणं होतंय शूट....