लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रभू देवा

प्रभू देवा, मराठी बातम्या

Prabhu deva, Latest Marathi News

प्रभू देवाचे खरे नाव शंकुपानी असे असून आज त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. त्याला भारताचा मायकल जॅकसन म्हटले जाते. त्याने एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि कारिओग्राफर अशी त्याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. प्रभूदेवा आज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीचा कोरिग्राफर असून त्याने वाँटे़ड, राऊडी राठोड, सिंह इज ब्लिंग, अ‍ॅक्शन जॅक्सन, राजकुमार यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
Read More
Video: प्रभूदेवाने दिला Naatu Naatu ला हटके टच; मोठ्या ग्रुपसह केला जबरदस्त डान्स - Marathi News | prabhu deva dance on naatu naatu goes you will forget ramcharan and jr ntr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: प्रभूदेवाने दिला Naatu Naatu ला हटके टच; मोठ्या ग्रुपसह केला जबरदस्त डान्स

Prabhu deva: प्रभूदेवाने नुकताच त्याच्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रभूदेवाने नाटू नाटूवर ग्रुप डान्स केला आहे. ...

Love Story: विग्नेशसोबत लग्न करणाऱ्या नयनतारामुळे मोडला प्रभूदेवाचा संसार; कोरिओग्राफरने तोडलं १६ वर्षांचं नातं - Marathi News | nayanthara and prabhu devas love life actress change the religion know why the love life is incomplete | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Love Story: विग्नेशसोबत लग्न करणाऱ्या नयनतारामुळे मोडला प्रभूदेवाचा संसार

Nayanthara and prabhu deva: काही वर्षांपूर्वी नयनतारा आणि प्रभूदेवा यांचं अफेअर मोठं चर्चिलं गेलं होतं. प्रभूदेवासाठी नयनतारा धर्म बदलण्यास तयार होती. इतकंच नाही तर प्रभूदेवानेही आपल्या पत्नी, मुलांना एकटं सोडलं होतं. ...

जे बात! 'गॉडफादर'मध्ये चिरंजीवी आणि दबंग खानचा धमाल डान्स, प्रभु देवा करणार कोरियोग्राफी - Marathi News | godfather salman khan and chiranjeevi dance song in film prabhudeva will choreograph | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जे बात! 'गॉडफादर'मध्ये चिरंजीवी आणि दबंग खानचा धमाल डान्स, प्रभु देवा करणार कोरियोग्राफी

साऊथमधला आगामी चित्रपट 'गॉडफादर' रिलीजपूर्वीच चर्चेत राहिला आहे. चित्रपटात चिरंजीवी आहे. त्याच्यासोबत अभिनेता सलमान खानही दिसणार आहे ...

Prabhu Deva Birthday: जेव्हा प्रभुदेवाच्या आयुष्यात नयनतारा नावाचं ‘वादळ’ आलं...! वाचून थक्क व्हाल - Marathi News | prabhu deva birthday know about nayanthara and prabhu deva love affair story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा प्रभुदेवाच्या आयुष्यात नयनतारा नावाचं ‘वादळ’ आलं...! वाचून थक्क व्हाल

Prabhu Deva Birthday: बड्या बड्या स्टार्सला आपल्या इशार्‍यांवर नाचवणारा कोरिओग्राफर, डायरेक्टर, अ‍ॅक्टर प्रभुदेवा याचा आज वाढदिवस. ...

प्रभुदेवाच्या गाण्यावर रिंकूने धरला ताल; व्हिडीओमुळे वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | marathi actress rinku rajguru share her new video on song sun ri sakhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभुदेवाच्या गाण्यावर रिंकूने धरला ताल; व्हिडीओमुळे वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Rinku rajguru: अलिकडेच रिंकूने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने नेसलेली साडी आणि चेहऱ्यावरील हावभाव प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. ...

सिद्धार्थ जाधवच्या बालपणीच्या दप्तरावरचं चित्र जिवंत होऊन आलं समोर , वाचा नेमकं काय घडलं - Marathi News | The picture on Siddharth Jadhav's childhood backpack came alive, read exactly what happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधवच्या बालपणीच्या दप्तरावरचं चित्र जिवंत होऊन आलं समोर , वाचा नेमकं काय घडलं

अभिनेता सिद्धार्थ जाधव कधी अतरंगी स्टाइलमुळे तर कधी आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत येत असतो. ...

प्रभूदेवाने या अभिनेत्रीसाठी पत्नीला दिला होता घटस्फोट, पण या अभिनेत्रीनेच दिला धोका - Marathi News | Nayanthara-Prabhu Deva's incomplete love affair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभूदेवाने या अभिनेत्रीसाठी पत्नीला दिला होता घटस्फोट, पण या अभिनेत्रीनेच दिला धोका

प्रभू देवाचे पहिले लग्न लता सोबत झाले असून 2010 मध्ये प्रभू देवा आणि या अभिनेत्रीच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू झाली. ...

हा अभिनेता ओळखा पाहू कोण? ‘बघीरा’चा टीजरमधील ‘हा’ सायको किलर पाहून व्हाल थक्क - Marathi News | bagheera teaser prabhu devas psycho look will shock audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा अभिनेता ओळखा पाहू कोण? ‘बघीरा’चा टीजरमधील ‘हा’ सायको किलर पाहून व्हाल थक्क

बड्या बड्यांना नाचवणारा तो आता प्रेक्षकांना घाबरवणार आहे. ...