आदिपुरूष' सिनेमाचा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतच्या या मेगा बजेट थ्रीडी सिनेमात सैफ अली खान व्हिलनच्या भूमिेकेत दिसणार आहे. तो लंकेशची भूमिका साकारणार आहे. याची माहिती मुव्ही क्रिटीक तरण आदर्शने ट्विटरच्या माध्यमातून दिली. ...
स्टार प्रभास लवकरच अभिनेत्री दीपिका पादुकोनसोबत नाग अश्विनच्या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात दीपिकाची अधिकृत एन्ट्री झाल्यावर सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. ...