प्रभासच्या चाहत्याने हैदराबादमध्ये नवीन रेस्टॉरंट सुरू केले. सध्या हे रेस्टाँरंट प्रभासमुळे चर्चेत आहे. कारण हे रेस्टॉंरंट प्रभासच्या सिनेमांच्या पोस्टरने सजवण्यात आले आहे. ...
आदिपुरूष' सिनेमाचा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतच्या या मेगा बजेट थ्रीडी सिनेमात सैफ अली खान व्हिलनच्या भूमिेकेत दिसणार आहे. तो लंकेशची भूमिका साकारणार आहे. याची माहिती मुव्ही क्रिटीक तरण आदर्शने ट्विटरच्या माध्यमातून दिली. ...
आतापर्यंत प्रभासच्या या सिनेमातील भूमिकेबाबत केवळ अंदाज बांधले जात होते. पण आता दिग्दर्शक ओम राऊतने कन्फर्म केलंय की, या सिनेमात प्रभास भगवान रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...