इचलकरंजी : शहरात पिण्याचे पाणी पुरविणारी पंचगंगा दूषित व कृष्णा नळ योजना गळती यामुळे वारणा योजनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने ‘वारणा’ प्राधान्याने मार्गी लावावी, ...
जुने नाशिक हा शहराचा गावठाण भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील वीजतारांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर असून संपुर्ण जुन्या नाशकात केवळ मिरवणूक मार्ग वगळता अन्य भागात वीजतारा नागरिकांच्या घरांवर आजही लोंबकळत आहे ...
विंचूर : ऐन दहावी, बारावीच्या परीक्षांदरम्यान विंचूरसह परिसराला वीजपुरवठा करणाºया विष्णुनगर येथील ३३ केव्ही सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर गेल्या दहा बारा दिवसांपासून जळाल्याने खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त विद्यार्थ्यांसह शेतकरीवर्गदेखील हैराण झाला आहे. ...