मुंबईत गेले दोन दिवस सलग पावसाची हजेरी असल्याने मुंबई खड्डेमुक्त करण्याची मोहीमही लांबणीवर पडली आहे. त्यात मुसळधार पावसाने महापालिकेच्या अडचणीत भर घातली आहे. ...
मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका अधिकारी कामाला लागले आहेत. याबाबत तातडीची बैठक घेऊन ४८ तासांमध्ये खड्डे बुजविण्याची ताकीदच सर्व ठेकेदारांना प्रशासनाने शुक्रवारी दिली. ...
मुसळधार पावसानंतर मुंबईतील रस्ते खड्डेमय झाले असून, पालिका आयुक्तांनी ४८ तासांत खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मनपा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबई पोलीस आयुक्त मुख्यालयालाच खड्ड्यांचा वेढा पडला आहे. ...
शहरातील खड्ड्यांची परिस्थिती काय असा प्रश्न महापौरांनी विचारल्यानंतर त्यावर ‘खड्डे नाहीत’ असे उत्तर शहर अभियंत्यांनी दिले होते. त्यानंतर दोन दिवसांत खड्डे न बुजविल्यास कारवाई केली जाईल, अशी तंबी महापौर यांनी प्रशासनास दिली. ...
पावसामुळे मुंबई, पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर खड्डे झाले. असे असतानाही महापालिका प्रशासनाकडून याचा इन्कार करण्यात येत होता. शहरातील रस्ते खड्डेमुक्त आहेत, असा दावा महापालिका प्रशासन करीत होते. मात्र, प्रत्यक्षात शहरातील मुख्य आणि अंतर्ग ...