लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खड्डे

खड्डे

Pothole, Latest Marathi News

पाऊस थांबल्याने मुंबईत रस्त्यांच्या कामांना वेग - Marathi News |  Due to the stagnation of rain, road works in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊस थांबल्याने मुंबईत रस्त्यांच्या कामांना वेग

मान्सून लवकरच मुंबईतून माघारी परतण्याची शक्यता आहे़ त्यामुळे पावसाळ्यातील चार महिने बंद पडलेली रस्त्यांची कामे पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू होणार आहेत़ ...

नेरुळ टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील सर्व्हिस रस्त्याची फरफट कायम - Marathi News | Nerul continues to serve TTC industrial services road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरुळ टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील सर्व्हिस रस्त्याची फरफट कायम

स्थायी समितीत प्रस्ताव नामंजूर; कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी ...

गणरायाचे आगमन होणार खड्ड्यांतूनच! - Marathi News | Ganapati will arrive from the potholes! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणरायाचे आगमन होणार खड्ड्यांतूनच!

गणरायाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यानुसार बाप्पाच्या स्वागतासाठी नवी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे. ...

खड्ड्यांच्या त्रासाने आम्ही नि:शब्द! - Marathi News | We are mute with the crutches! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्ड्यांच्या त्रासाने आम्ही नि:शब्द!

एमआयडीसी भागातील निवासी परिसरात पडलेल्या खड्ड्यांची परिस्थिती वर्षभर कायम राहिली असून आजवर केवळ बैठका आणि आश्वासनांवर बोळवण सुरू असताना खड्ड्यांच्या त्रासाने निवासीकर अक्षरश: नि:शब्द झाले आहेत. ...

ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांविरोधात मानवी साखळी - Marathi News | People From Thane Protest Against Pothole Menaces | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांविरोधात मानवी साखळी

कोपरी पूल आणि आनंद नगर टोल नाका येथील वाहतूक कोंडीमुळे हा मार्ग वापरत असणाऱ्या प्रत्येक ठाणेकर आणि मुंबईकरांच्या जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. ...

Thane : वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांविरोधात ठाणेकर एकवटले - Marathi News | Kopri bridge in Thane still a traffic bottleneck | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :Thane : वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांविरोधात ठाणेकर एकवटले

ठाणे - पावसाळ्यात रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांचा मनस्ताप हा ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. यासोबतच प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा ... ...

"आदरणीय चंद्रकांतदादा हे पहा खड्डे" ; गंगाखेड-परभणी रस्त्यावरील खड्डयात विरोधी पक्षनेते धंनजय मुडे यांचा सेल्फी - Marathi News | "Respected Dada see this potholes"; Dhananjay Mude's selfie in the pothole on Gangakhed-Parbhani road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :"आदरणीय चंद्रकांतदादा हे पहा खड्डे" ; गंगाखेड-परभणी रस्त्यावरील खड्डयात विरोधी पक्षनेते धंनजय मुडे यांचा सेल्फी

वाशिम येथे कार्यक्रमाला जाताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गंगाखेड -परभणी रस्त्यावर पडलेल्या खड्डयांसोबत सेल्फी काढला. ...

अहो गडकरी, खड्ड्यांची लाज कसली?; खड्ड्यांशिवाय रस्ता ही कल्पनाच आता करवत नाही! - Marathi News | don't feel bad nitin gadkari, potholes are a part of our life now | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अहो गडकरी, खड्ड्यांची लाज कसली?; खड्ड्यांशिवाय रस्ता ही कल्पनाच आता करवत नाही!

आपल्याच अखत्यारितील कामावर नाराजी प्रकट करणारे किंबहुना मला मंत्री म्हणून लाज वाटते, असे बेधडक विधान करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रामाणिक हेतूला नक्कीच दाद दिली पाहिजे. ...