लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खड्डे

खड्डे

Pothole, Latest Marathi News

रोहा तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण - Marathi News | Roads connecting the Roha taluka due to the potholes | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोहा तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण

नागरिक संतप्त; सिटीझन्स फोरमने घेतली उपविभागीय अभियंता यांची भेट ...

खड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत?, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल - Marathi News | Why there Is no Pothole in front of CM Bunglow? Ask Pushkar shrotri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत?, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल

काही दिवसांपूर्वी पुष्कर श्रोत्रीला ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाच्या प्रयोगासाठी थेट विलेपार्ले ते डोंबिवली असा प्रवास करायचा होता. रस्त्यांची झालेल्या बिकट अवस्थेमुळे तब्बल सव्वा तीन तास इतका वेळ त्याला प्रवास करावा लागला. ...

...तर १० दिवसांनंतर टोल बंद करू; एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा - Marathi News | fix potholes in 10 days otherwise we will close the toll plazas eknath shinde warns authorities | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर १० दिवसांनंतर टोल बंद करू; एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा

निधी आणून दिलाय, आता कामं करा; मंत्री संतापले ...

पणजीच्या महापौरांनी घेतली मुंबईच्या महापौरांची भेट - Marathi News | panaji mayor uday madkaikar meets mumbai mayor vishwanath mahadeshwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पणजीच्या महापौरांनी घेतली मुंबईच्या महापौरांची भेट

कचरा व्यवस्थापनासह अनेक बाबींवर चर्चा ...

‘कल्याण-डोंबिवलीतील रसिक उत्तम, पण रस्ते थर्ड क्लास!’ - Marathi News | 'Kalyan-Dombivali joke good, but roads are third class!' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘कल्याण-डोंबिवलीतील रसिक उत्तम, पण रस्ते थर्ड क्लास!’

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ...

महापालिका म्हणते, ठाण्यात केवळ २२६ खड्डे - Marathi News | The municipality says, only 4 pits in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका म्हणते, ठाण्यात केवळ २२६ खड्डे

संततधार पावसाने ठाण्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. ...

ठाण्यातले खड्डे कसे गोल गोल; भाजपानं शिवसेनेला डिवचलं - Marathi News | bjp hits out at shiv sena over potholes in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातले खड्डे कसे गोल गोल; भाजपानं शिवसेनेला डिवचलं

खड्डेमय रस्त्यांवरुन भाजपाचा शिवसेनेवर निशाणा ...

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनचालकांना मनस्ताप - Marathi News | Traffic congestion on the Sion-Panvel highway due to road potholes | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनचालकांना मनस्ताप

नवी मुंबई - पावसाची संततधार आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील  वाहतुकीला ब्रेक लागला आहे. मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ... ...