लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खड्डे

खड्डे

Pothole, Latest Marathi News

ठाणे शहरातील खड्ड्यांबाबत भाजपाकडून जनहित याचिका - Marathi News | Public interest petition from BJP regarding potholes in Thane city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरातील खड्ड्यांबाबत भाजपाकडून जनहित याचिका

PIL against Potholes : रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत उच्च न्यायालयाने २०१५ मध्ये दिलेल्या निर्देशांची सरकारी यंत्रणांनी अंमलबजावणी करावी. तसेच युद्ध पातळीवर खड्डे भरून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली आहे. ...

जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होईल; रस्त्यावरील खड्ड्यांवरुन अमित ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा - Marathi News | Punishment will be in court of people; MNS Amit Thackeray targets Shiv Sena over potholes on road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होईल; खड्ड्यांवरुन अमित ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय असं मनसे नेते अमित ठाकरेंनी सांगितले. ...

सत्ताधारी वाघाचा वाटा खात आहेत; कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांना शिवसेना जबाबदार, राजू पाटील यांचा निशाणा - Marathi News | The rulers are eating the share of the tiger; Shiv Sena responsible for pits in Kalyan-Dombivali says MNS leader Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सत्ताधारी वाघाचा वाटा खात आहेत; कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांना शिवसेना जबाबदार, राजू पाटील यांचा निशाणा

आमदार पाटील यांनी आज कल्याण मलंग रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील हेही उपस्थित होते. रस्त्याच्या पाहणी पश्चात आमदार पाटील हे संतप्त झाले. ...

राजुरा-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाची केविलवाणी अवस्था - Marathi News | Sorry condition of Rajura-Adilabad National Highway | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजुरा-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाची केविलवाणी अवस्था

राजुरा - कोरपना - आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ बी ची अवस्था खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय झाली आहे. येथून प्रवास करणाऱ्या वाहतूकदारांना तारेवरची कसरत करावी लागत असून हे खड्डे म्हणजे अपघाताला आमंत्रणच असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. ...

रस्त्यावरील खड्डे पाहून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर भडकल्या; भाजपा-मनसेनं उडवली खिल्ली - Marathi News | Mumbai Mayor Kishori Pednekar was outraged to see potholes on the road; BJP-MNS targeted mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यावरील खड्डे पाहून मुंबईच्या महापौर भडकल्या; भाजपा-मनसेनं उडवली खिल्ली

मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे विरोधकांना सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची आयती संधीच मिळते ...

ह्दयद्रावक घटना! खड्ड्यानं घेतला युवतीचा बळी, १५ मिनिटं कुणीच मदतीला आलं नाही - Marathi News | Girl student dies after scooter falling into pothole on Ring Road in Indore friend seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ह्दयद्रावक घटना! खड्ड्यानं घेतला युवतीचा बळी, १५ मिनिटं कुणीच मदतीला आलं नाही

पावसामुळे खड्ड्यात पाणी साचलं होतं. त्यामुळे पाण्याने भरलेला खड्ड्यात दुचाकीचं पुढचं चाक गेले आणि तिघंही एकमेकांवर पडले. ...

खड्ड्यांचा उपयोग करुन बनवली पुदिन्याची चटणी, तीही मिक्सरचा उपयोग न करता, एकदा ट्राय कराच - Marathi News | youngsters make pudina chutney on potholes funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खड्ड्यांचा उपयोग करुन बनवली पुदिन्याची चटणी, तीही मिक्सरचा उपयोग न करता, एकदा ट्राय कराच

एक व्यक्ती या खड्ड्यांचं साम्राज्य असलेल्या रस्त्यांचा वापर करुन पुदिन्याची हिरवी चटणी बनवतो तीही मिक्सरचा वापर न करता. हे पाहिल्यानंतर तुम्हाला एकदा नक्की हे करुन बघावेसे वाटेल. ...

खड्ड्यांवरून न्यायालयाने राज्य, केंद्राला फटकारले; मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे नागरिकांचा मृत्यू - Marathi News | the court struck the state and center Over the road pits; Citizens die due to potholes on Mumbai-Nashik highway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांवरून न्यायालयाने राज्य, केंद्राला फटकारले; मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे नागरिकांचा मृत्यू

मुंबई - नाशिक महामार्ग हा मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही त्यात लक्ष घालावे. सर्व संबंधित प्राधिकरणांनी एकत्र येऊन ही समस्या सोडवावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.  ...