लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खड्डे

खड्डे

Pothole, Latest Marathi News

बारवी धरण रस्त्यावर खड्डे जैसे थे; खड्ड्यातूनच गणेशाचे आगमन आणि विसर्जन - Marathi News | Potholes on the road of Barvi Dam Arrival and immersion of Ganesha from this road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बारवी धरण रस्त्यावर खड्डे जैसे थे; खड्ड्यातूनच गणेशाचे आगमन आणि विसर्जन

बदलापूर गावात हजारो मुर्तींची निर्मिती होते. बदलापूर शहर, अंबरनाथ, उल्हासगर आणि आसपासच्या भागातून मूर्ती नेण्यासाठी याच मार्गाने प्रवास करावा लागतो. ...

नागपुरात चक्क ‘यमराज’ उतरले रस्त्यावर; खड्ड्यांच्या विरोधात अनोखे आंदोलन - Marathi News | nagpur citizens forum agitation against bad roads and potholes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चक्क ‘यमराज’ उतरले रस्त्यावर; खड्ड्यांच्या विरोधात अनोखे आंदोलन

नागपूर ‘सिटीझन फोरम’चे अभिनव आंदोलन : खड्डे दाखवा-झोपेतून जागवा ...

‘बाप्पां’चे आगमन निर्विघ्न होऊ दे रे महाराजा! मुंबईतील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने कसली कंबर - Marathi News | Oh Maharaja May the arrival of Bappa be uninterrupted municipality to fill potholes in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बाप्पां’चे आगमन निर्विघ्न होऊ दे रे महाराजा! मुंबईतील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने कसली कंबर

पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या या मोहिमेचा आढावा शनिवारी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी घेतला आहे. ...

नवीन चकचकीत रस्त्यांवर खड्डे; निकृष्ट रस्ते करणारे ठेकेदार काळ्या यादीत? - Marathi News | potholes on new roads; road contractors blacklisted in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवीन चकचकीत रस्त्यांवर खड्डे; निकृष्ट रस्ते करणारे ठेकेदार काळ्या यादीत?

नाशिक शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट असून महापालिकेकडून रोज पडलेले खड्डे आणि बुजवलेले खड्डे याबाबत नवीन माहिती दिली जात आहे. ...

रस्त्यावर खड्ड्यांच्या साम्राज्याची नेमकी कारणं काय? - Marathi News | What are the exact reasons for the empire of potholes on the road? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रस्त्यावर खड्ड्यांच्या साम्राज्याची नेमकी कारणं काय?

हजारो किलोमीटर रस्त्यांचे निरीक्षण करून आम्ही त्यावरचे ‘ब्लॅक स्पॉट’ शोधले आणि ‘नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ या राज्यांच्या रस्ता प्राधिकरणाकडून ते दुरुस्त करून घेतले. ...

नांदेडच्या खड्ड्यांनी मुख्यमंत्र्यांना रोखले;अर्धापूर वळणरस्त्यावर अर्धातास अडकला वाहनांचा ताफा - Marathi News | Nanded potholes stop CM Eknath Shinde; A fleet of vehicles got stuck on the Ardhapur road | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या खड्ड्यांनी मुख्यमंत्र्यांना रोखले;अर्धापूर वळणरस्त्यावर अर्धातास अडकला वाहनांचा ताफा

प्रशासनाचे ढिसाळ नियोजन व गुत्तेदाराचा हलगर्जीपणामुळे २ किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी २५ ते ३० मिनिटांचा वेळ लागला. ...

दिसला खड्डा टाकला मुरूम; दरवर्षी पावसाळ्यात केली जाते चार कोटींची ‘माती’! - Marathi News | A pit was seen, and Murum was thrown; Four crores worth of 'soil' is done every year during the rainy season in Aurangabad ! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिसला खड्डा टाकला मुरूम; दरवर्षी पावसाळ्यात केली जाते चार कोटींची ‘माती’!

महापालिकेचा अजब कारभार, आज टाकलेला मुरूम- माती दोन दिवसांत वाहून जाते ...

मुंबईतील खड्ड्यांबाबत भाजपा आमदाराचं मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांना पत्र - Marathi News | BJP MLA Amit Satam letter to CM eknath shinde and DCM devendra fadnavis regarding potholes in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील खड्ड्यांबाबत भाजपा आमदाराचं मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांना पत्र

अनियोजित खोदकामामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे असं आमदाराने पत्रात म्हटलं आहे. ...