पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
नाशिक : खेड्यापाड्यापर्यंत पोहचलेल्या टपाल विभागाने आपली यंत्रणा आॅनलाइन करण्याबरोबरच ग्रामीण भागातील सेवाही डिजिटल केली आहे. त्यानुसार वर्षभरापूर्वी ‘आरआईसीटी’ ... ...
सिन्नर : मोबाईल व इंटरनेटचा वाढता प्रभाव तसेच कुरिअर कंपनी यांच्या स्पर्धेचा सामना पोस्टाला करावा लागत आहे. यामुळेच पोस्टानेसुद्धा कात टाकत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास सुरूवात केली आहे. याचाच भाग म्हणून आयटी आधुनिकीकरण प्रोजेक्ट २०१२ अंतर्गत ग् ...
ब्राह्मणगांव येथील टपाल कार्यालयातील तीन चार महिन्यातील दैनंदिन येणारी टपाल व महत्वाचे कागदपत्र संबंधित पोस्टमन यांनी न वाटप केल्याने ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
येवला : पूर्वी लहान मुले सुट्यांच्या काळात माङया मामाचे पत्र हरवले खेळ खेळत. मात्र गेल्या सहा म्ािहन्यापासून येवला पोस्ट कार्यालयात पोस्ट कार्डचा तुटवडा निर्माण झाल्याने खर्च मामाचे पत्र हरवल्याची वेळ आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...