पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
लाडकी बहिण योजनेच्या बऱ्याच महिला लाभार्थींची खाती पोस्टात काढण्यात आली आहेत. लाडकी बहीण अंतर्गत मिळणारी रक्कम जर आरडी या योजनेत गुंतवली तर ही योजना तुम्हाला लखपती करू शकते. ...
Investment Tips Wifes Name : जर आपण अशा गुंतवणूकदारांपैकी एक असाल जे आपले पैसे मुख्यत: अशा ठिकाणी गुंतवणं पसंत करतात जिथे खात्रीशीर परतावा आणि पैसा सुरक्षित आहे, तर तुम्ही या स्कीमचा विचार करू शकता. तुम्ही पत्नीच्या नावे गुंतवणूक करून चांगला नफा मिळव ...
Post Office Investment Scheme : जे लोक कमी रकमेची बचत करून गुंतवणूक करतात आणि त्यावर कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ इच्छित नाहीत त्यांच्यासाठी ही स्कीम खूप चांगली आहे. ...
Post Office Jan Suraksha Schemes: पोस्ट ऑफिसमध्ये सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यातील ३ योजना अशा आहेत ज्या लोकांना कठीण काळात मदत करतात. या स्कीम्स तुमच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात. ...
Post Office Schemes : जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबाबत कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायची नसेल आणि दीर्घकालीन योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर पोस्टाची ही स्कीम तुमच्यासाठी बेस्ट आहे. ...