पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
सर्व केंद्र अस्थापनेतील रिक्त असलेले एकूण ६ लाख पदे त्वरित भरावी. ग्रामिण डाकसेवकांना खात्यात समाविष्ट करा. ग्रॅच्युटी ५ लाख करावी. निवृत्तीचे सर्व आर्थिक लाभ निवृत्तीच्या दिवशी दिले जावे, अशा विविध मागण्यांसाठी टपाल कर्मचा-यांनी संपात उडी घेतली. ...
पोस्टामध्ये खातेधारकांना नॉन होम ब्रांच म्हणजेच स्थानिक शाखेशिवाय अन्य शाखेत पीपीएफ, आरडी किंवा सुकन्य़ा समृद्धी खात्यांमध्ये 25 हजारांपेक्षा जास्त रक्कम भरता येत नाही. ...
मुलींचे शिक्षण व आरोग्य सुधारणा करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्याबरोबरच बालिकांच्या भ्रुणहत्येला आळा घालण्यासाठी ही योजना जिल्ह्यात परिणामकारक ठरली आहे. या योजनेतंर्गत ० ते १० वर्षांच्या आतील मुलींसाठी ही योजना लागू आहे. योजना सु ...