पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
अल्लीपूरसह लगतच्या गावांतील ज्येष्ठ नागरिकांची खाती याच डाक कार्यालयात आहेत. ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी गेले असता लिंक फेलचा फलक मागील पंधरा दिवसांपासून झळकत आहे. त्यामुळे वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील पाच गावांची पोस्टाच्या विविध उपक्रमांतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली असल्याचे कोल्हापूर विभागाचे प्रवर अधिक्षक इश्वर पाटील यांनी कळविले आहे. ...
भारतीय डाक विभाग फक्त पत्र पाठविण्यापुरता मर्यादित राहिला नसून, इंडिया पोस्ट पेमेंट बँकप्रणालीमार्फत गेल्या पाच महिन्यांत दीड लाख ग्राहकांनी २० कोटींचे व्यवहार केले आहेत. तसेच या काळात ३५ हजार नागरिकांनी नवीन खाते उघडले आहेत. पोस्ट बॅँकेचा सर्वाधिक ल ...