लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
Post Office Scheme : ना चिंता, ना कोणतीही समस्या; पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये होणार पैसे डबल - Marathi News | Post Office Scheme The money will be doubled in this post office scheme know more details investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ना चिंता ना कोणतीही समस्या; पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये होणार पैसे डबल

Post Office Scheme : याशिवाय स्कीममध्ये मिळणार टॅक्स बेनिफिट्सही. ...

Republic Day 2022: माणसांच्या-नात्यांच्या तारा जोडणारं टपाल खातं राजपथावर अवतरणार; चित्ररथातून नारीशक्तीला सलाम करणार! - Marathi News | Republic Day 2022: Strong Communication System and Modern Face Appearance in the Pictures of the Postal Department on Republic Day parade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माणसांच्या-नात्यांच्या तारा जोडणारं टपाल खातं राजपथावर अवतरणार; चित्ररथातून नारीशक्तीला सलाम करणार!

Republic Day 2022: भारतीय टपाल विभागाच्या चित्ररथात आर्थिक समावेशनाद्वारे महिला सशक्तीकरण करण्याप्रती कटिबद्धतेला दर्शविले जाणार. ...

पोस्ट ऑफिसच्या नियमांत बदल; आता 'हे' काम पासबुकशिवाय होणार नाही - Marathi News | post office new rule officials will collect passbook at time of time deposit account closure know here details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसच्या नियमांत बदल; आता 'हे' काम पासबुकशिवाय होणार नाही

Post Office Rule : तुमच्या गुंतवणुकीची मॅच्युरिटी पूर्ण झाली आहे आणि तुम्हाला ते पैसे काढून खाते बंद करायचे आहे, तर तुम्हाला पासबुक पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावे लागेल. ...

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक, थोड्या गुंतवणुकीत मिळेल 50 लाखांपर्यंतचा फायदा - Marathi News | Post Office Scheme: Invest in Post Office's Postal Life Insurance Scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक, थोड्या गुंतवणुकीत मिळेल 50 लाखांपर्यंतचा फायदा

Postal Life Insurance: पोस्ट ऑफिसने अनेकदा नागरिकांसाठी अनेक फायदेशीर योजना आणल्या आहेत. पोस्ट ऑफीसच्या या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. ...

पोस्टातली बचत, उत्तम पर्याय आहे का? परतावा किती? जाणून घ्या महत्त्वाची माहिती - Marathi News | does post office saving scheme is the best option for investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्टातली बचत, उत्तम पर्याय आहे का? परतावा किती? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

वाढत्या महागाईच्या काळात चांगल्या परताव्याची हमी देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असल्यास पोस्टाची नॅशनल सेव्हिंग्ज मंथली इन्कम स्कीम चांगली आहे. ...

इंडिया पोस्ट बँकेने गाठला पाच कोटींचा टप्पा; रचला नवा विक्रम - Marathi News | India Post India Payments Bank achieves 5-crore customers mark in 3 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया पोस्ट बँकेने गाठला पाच कोटींचा टप्पा; रचला नवा विक्रम

१ सप्टेंबर २०१८ रोजी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाच्या अखत्यारीतील टपाल विभागाच्या व्याप्तीचा वापर करीत या डिजिटल बँकेने हा टप्पा गाठला.  ...

१९९५ पासून सुरू होता मांजरखेडच्या पोस्टमास्तरचा ‘घोटाळा’ - Marathi News | Manjarkhed postmaster grabbed millions of rupees from customers account from 1995 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१९९५ पासून सुरू होता मांजरखेडच्या पोस्टमास्तरचा ‘घोटाळा’

गोरगरीबांनी जमा केलेल्या अल्पबचतीच्या लाखो रुपयांवर पोस्ट मास्तरनेच डल्ला मारल्याचे प्रकरण सोमवारी उघडकीस आले होते. त्याचा हा गोरखधंदा १९९५ पासून सुरू असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे. ...

काय सांगता! पोस्ट मास्तरनेच मारला गुंतवणूकदारांच्या ३५ लाखांवर डल्ला - Marathi News | postmaster in manjarkhed post office stole Millions from customers account | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काय सांगता! पोस्ट मास्तरनेच मारला गुंतवणूकदारांच्या ३५ लाखांवर डल्ला

‘अल्प बचत’ म्हणून पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा पैसे जमा करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या खात्यातून पोस्ट मास्तरने एक-दोन नव्हे तर चक्क ३५ लाख रुपये गायब केल्याचे समोर आले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...