पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
India Post Recruitment 2021, GDS Jobs: बिहार आणि महाराष्टात एकूण 4368 ग्रामीण डाक सेवकांची (Gramin dak sevak)रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार खाली देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन भरतीची जाहिरात पाहू शकता. ...
Yawatmal news गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन शासनाकडून केले जात आहे. अशावेळी पैशांची गरज भासल्यास करायचे काय, हा प्रश्न निर्माण होतो. मात्र, डाक विभागाने ही समस्या सहज सोडविण्याची दिशा दिली आहे. ...