लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
आचरा बायपास रस्त्याच्या कामाला चालना, पोस्ट खात्याच्या उदासीनतेमुळे रखडले होते काम - Marathi News | Achara bypass road work was promoted, the work was stalled due to indifference of the post department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आचरा बायपास रस्त्याच्या कामाला चालना, पोस्ट खात्याच्या उदासीनतेमुळे रखडले होते काम

कणकवली: आचरा बायपास रस्त्याच्या कामाला आता चालना मिळाली आहे. या रस्त्यात येणारी पोस्ट खात्‍याची जागा नगरपंचायत भूसंपादन प्रक्रियेद्वारे ताब्‍यात ... ...

Investment Plans For Children: मुलांचे भविष्य उज्ज्वल करायचेय? आतापासूनच करा सुरुवात; ‘अशी’ करता येईल गुंतवणूक - Marathi News | know about top 5 investment plans for children to secure their future you can start invest from today check all details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुलांचे भविष्य उज्ज्वल करायचेय? आतापासूनच करा सुरुवात; ‘अशी’ करता येईल गुंतवणूक

Investment Plans For Children: अगदी किफायतशीर दराचे पण उच्च परतावा देणाऱ्या प्लानमध्ये तुम्ही आतापासूनच गुंतवणूक करू शकता. जाणून घ्या, सविस्तर डिटेल्स... ...

SBI Vs Post Office : मंथली इन्कम स्कीमवर कोण देतंय अधिक व्याज, एसबीआय की पोस्ट ऑफिस; पाहा काय आहे फायद्याचं - Marathi News | sbi vs post office monthly income scheme check both interest rates benefits and calculation know scheme details investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मंथली इन्कम स्कीमवर कोण देतंय अधिक व्याज, एसबीआय की पोस्ट ऑफिस?; पाहा काय आहे फायद्याचं

Monthly Income Scheme : मंथली इन्कम प्लॅन स्कीम कोणत्याही जोखमीशिवाय महिन्याला तुम्हाला इन्कम देते. पाहा कशात आहे अधिक फायदा. ...

Sukanya Samriddhi Yojana : ‘सुकन्या’चे खाते काढा अन् पोरीच्या भविष्याची चिंता सोडा - Marathi News | Sukanya Samriddhi Yojana : Future secured for daughters education and marriage, amount to be received at 18 and 21 years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Sukanya Samriddhi Yojana : ‘सुकन्या’चे खाते काढा अन् पोरीच्या भविष्याची चिंता सोडा

दहा वर्षांखालील मुलींसाठी याेजना, १८ आणि २१ व्या वर्षी मिळणार रक्कम; शिक्षण व लग्नासाठीचे भविष्य सुरक्षित ...

आता बोला! या संपूर्ण टपाल घरालाच घालावा लागतो रेनकोट! - Marathi News | Speak now! This entire postal house needs a raincoat! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता बोला! या संपूर्ण टपाल घरालाच घालावा लागतो रेनकोट!

Nagpur News नागपुरातील गिरीपेठ उप टपाल घराची स्थिती तर अशी आहे की, संपूर्ण कार्यालयालाच रेनकोट घालावे लागते. पावसात पाणीगळतीची धार अशी काही लागते की, संपूर्ण छतालाच ताडपत्रीने झाकण्यात आले आहे. ...

Raksha Bandhan 2022: लाडक्या भावाला राखी पाठवण्यासाठी पोस्टाची विशेष योजना - Marathi News | Post special scheme to send rakhi to beloved brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raksha Bandhan 2022: लाडक्या भावाला राखी पाठवण्यासाठी पोस्टाची विशेष योजना

राखीच्या पाकिटावर ५ रुपयांचा छापील स्टॅम्प असून, एका पाकिटाची किंमत १० रुपये ...

आता पोस्टमन काढणार पाच वर्षांखालील मुला-मुलींचे आधार कार्ड! - Marathi News | Now the postman will creat the Aadhaar card of children under five years of age | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता पोस्टमन काढणार पाच वर्षांखालील मुला-मुलींचे आधार कार्ड!

जाणून घ्या काय कागदपत्रे लागणार?... ...

पोस्टमास्तरने घातला दोन कोटींचा गंडा; सीबीआयकडून गुन्हा दाखल - Marathi News | postmaster did fraud of two crores of money case registered by cbi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोस्टमास्तरने घातला दोन कोटींचा गंडा; सीबीआयकडून गुन्हा दाखल

पोस्टमास्तरने २०२० ते २०२२ अशा दोन वर्षांच्या कालावधीत तब्बल २ कोटी ४५ लाख रुपयांची अफरातफर केल्याचे उघडकीस आले आहे. ...