लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
सहायक पोस्टमास्तरकडे ६८ लाखांची मालमत्ता; सीबीआयची कारवाई - Marathi News | 68 lakhs in assets held by the Assistant Postmaster; CBI action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहायक पोस्टमास्तरकडे ६८ लाखांची मालमत्ता; सीबीआयची कारवाई

झारखंड राज्यातील धनबाद येथील पोस्टात सहायक पोस्टमास्तर पदावर कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याकडे विविध विभागांचा कार्यभार होता. ...

पोस्टात ७९५ रुपयांत २० लाखांचा विमा! - Marathi News | 20 lakh insurance for Rs 795 in the post office! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्टात ७९५ रुपयांत २० लाखांचा विमा!

post office : टाटा एआयजीला वार्षिक प्रीमिअम ३९९ रुपये आणि बजाज एलायंजला ३९६ रुपये प्रीमिअम भरावा लागतो. ...

स्मॉल सेव्हिंग स्कीम्ससाठी विशेष सुविधा सुरू, घरबसल्या तपासता येणार बॅलन्स; जाणून घ्या कसे? - Marathi News | Special Facility As E Passbook Launched For Post Office Small Savings Scheme Now You Will Be Able To Check Balance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्मॉल सेव्हिंग स्कीम्ससाठी विशेष सुविधा सुरू, घरबसल्या तपासता येणार बॅलन्स; जाणून घ्या कसे?

Small Savings Scheme : या सुविधेच्या मदतीने पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम्सचे (Post Office Saving Schemes) खातेदार कोठूनही त्यांच्या खात्याची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. ...

Investment Tips: पोस्टातील ही गुंतवणूक ठरेल अधिक फायद्याची; बँकांपेक्षा १ टक्के अधिकचे व्याज... - Marathi News | Investment Tips: Kisan Vikas Patra Scheme investment in the post will be more profitable; 1 percent more interest than banks... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्टातील ही गुंतवणूक ठरेल अधिक फायद्याची; बँकांपेक्षा १ टक्के अधिकचे व्याज...

पोस्ट ऑफिसच्या अनेक अल्प बचत योजनांच्या व्याजदरात केंद्र सरकारकडून सुधारणा करण्यात आली आहे ...

India Post : पोस्टाच्या पाकिटांवरून देशभर पोहोचणार पुण्याची अंजिरे - Marathi News | Pune purandar figs will reach all over the country through indian postal tickets and packets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :India Post : पोस्टाच्या पाकिटांवरून देशभर पोहोचणार पुण्याची अंजिरे

तुम्ही सासवडला गेल्यावर अंजीर खाल्ली का, असा प्रश्न जरूर विचारला जातो.... ...

प्रभातफेरीतून टपाल विभागाच्या योजनांचा जागर - Marathi News | Postal Department's rally on the occasion of World Postal Day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रभातफेरीतून टपाल विभागाच्या योजनांचा जागर

World Postal Day : अकोला डाक विभागाद्वारे रविवार, ९ ऑक्टोबर रोजी प्रभातफेरी काढून विविध योजनांचा जागर करण्यात आला. ...

टपाल कार्यालय आता संध्याकाळीही खुले; नोकरदार मुंबईकरांसाठी टपाल विभागाचा निर्णय - Marathi News | post office is now open even in the evening postal department decision for employed mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टपाल कार्यालय आता संध्याकाळीही खुले; नोकरदार मुंबईकरांसाठी टपाल विभागाचा निर्णय

आता ऑफिसमधून घरी आल्यावर टपाल कार्यालयातून जाऊन काम करणे नोकरदार मुंबईकरांसाठी सोयीचे ठरणार आहे.  ...

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम! PM मोदीनींही केली आहे गुंतवणूक, तुम्हीही घेऊ शकता फायदा - Marathi News | Post Office Scheme PM Modi has also invested you too can benefit check about the details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम! PM मोदीनींही केली आहे गुंतवणूक, तुम्हीही घेऊ शकता फायदा

पंतप्रधान मोदींनी लाइफ इन्शुरन्स आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ...