पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
Post Office ATM Rules: तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खातेधारक असाल, तर ATM कार्डविषयीच्या ५ गोष्टी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जाणून घ्या... ...
Monthly Income Scheme : तुम्हाला दर महिन्याला चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (मंथली इन्कम स्कीम) तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. ...
India Post Recruitment 2023 : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी बंपर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...