सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
Post office, Latest Marathi News पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या लहान बचत योजना चालवल्या जात आहेत. ...
पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.... ...
खासगीकरणाचे आक्षेप मंत्री वैष्णव यांनी फेटाळले ...
शेकडो नागरिकांनी त्याचा लाभ घेतला असून, त्यातून टपाल विभागाला तब्बल ५० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे... ...
Postage Stamp: त्यावेळी ते दोघे अवघ्या चार वर्षांचे होते. त्यांचे सहज काढलेले फोटो बालदिनी टपाल तिकिटावर प्रसिद्ध झाले. त्या गोष्टीला आता सहा दशकं उलटली. मात्र, तो क्षण आजही आम्ही जगत आहोत. तो बालदिन आमच्यासाठी आजही खास आहे... ...
लहानपणापासूनच मुलांना बचतीची सवय लावायला हवी, असं म्हटलं जातं. म्हणूनच अनेक पालक आपल्या मुलांना घरी पिगी बँक आणून देतात. ...
लाइफ इन्शुरन्सच्या नावावर आपण प्रथम एलआयसीचं (LIC) नाव घेतो. पण तुम्हाला माहिती आहे का की पोस्ट ऑफिसमध्येही लाइफ इन्शुरन्स सुविधा उपलब्ध आहे? ...
पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम या छोट्या बचतीतून खात्रीशीर कमाई करून देण्यासाठी अतिशय उत्तम आहेत. ...