पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आहे. अर्थ मंत्रालयाने अल्पबचत योजनांच्या नियमात बदल केला आहे. हे नियम १ ऑक्टोबर पासून लागू होणार आहेत. पाहा काय आहेत हे नियम. ...
Post Office Scheme : भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. परंतु योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. पोस्टातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पोस्ट ऑफिसच्या योजनांवर मिळणाऱ्या व्याजामध्ये सरकार दर तीन महिन्यांनी सुधारणा करते ...
Post Office Investment Scheme : आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. जर तुम्हाला भविष्याच्या दृष्टीनं मोठा निधी जमा करायचा असेल तर गुंतवणूक करणं आवश्यक आहे. परंतु ही गुंतवणूक योग्य ठिकाणी करणंही तितकंच गरजेचं आहे. ...
खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी एनपीएस ही योजना निवृत्तीनंतर फायद्याची आहे. यामध्ये थोडी गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर ५० हजार रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळू शकते. ...
Post Office Investment : पगारदार व्यक्तींसाठी निवृत्तीवेतन हा निवृत्तीनंतरचा आधार आहे. बहुतेक लोक आपल्या उत्पन्नाचा बराचसा भाग वाचवतात जेणेकरून ते कोणत्याही समस्येशिवाय निवृत्तीनंतरचं जीवन जगू शकतील. पण त्यासाठी योग्य गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे. ...