पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
डाक विभाग अधिक सक्षम करण्यावर भर दिला असून, पार्सल सर्व्हिस, बँकिंग, एटीएम, पासपोर्ट, आधार अशा नवनव्या उपक्रमांद्वारे शासकीय सेवा जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्या जात आहेत, अशी माहिती भारतीय डाक सेवेचे गोवा क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदक ...
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाखाली पत्र आणि पोस्टकार्ड दूरवर गेल्याचा समज आहे; पण साताऱ्यातील काही चाणाक्ष व्यापाऱ्यांनी चक्क कमी पैशांतील संपर्काचं साधन म्हणून या पोस्टकार्डचा स्मरणपत्र म्हणून उपयोग केला आहे. यामुळे संस्थेच्या नावाबरोबरच वाहनाची पी ...
गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील ऐतिहासिक प्राचीन ‘ब्रह्मगिरी’ पर्वत टपालाच्या पाकिटावर अवतरले आहे. ‘नापेक्स-२०१८’ या टपाल तिकीट प्रदर्शनात या विशेष पाकिटाचे अनावरण करण्यात आले. दोन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी (दि.२१) ...
भारताची वाटचाल जरी ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने होत असली तरी अजूनही बहुतांश राज्यांमधील आदिवासी दुर्गम भागात वीज पोहोचलेली नाही, अशा गावखेड्यांना प्रकाशमान करण्यासाठी टपाल विभागाचे ‘नेटवर्क’ उपयुक्त ठरणार आहे. घरोघरी जाऊन पोस्टमन हा सर्व्हे करणार असून, ...
टपाल तिकिटे म्हटली की सर्वांनाच त्यांचे आकर्षण अन् औत्सुक्य... जगाच्या पाठीवर हा टपाल तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद तसा लोकप्रियच... छंदांचा राजा अन् राजांचा छंद असे या छंद बाळगणाऱ्यांच्या बाबतीत बोलले जाते. जिल्ह्यातील सुमारे चाळीसहून अधिक छंदवेड्या ...
विश्वकर्मा महिला मंडळाच्या वतीने स्वच्छ भारत अभिनव कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य व स्वच्छ भारतबाबत जनजगृती व्हावी यासाठी पोस्ट कार्डच्या मदतीने संदेश देण्याचा जागतिक दर्जाची नोंद करण्यात येणार असल्याची माहिती हेमा सोमवंशी, वैशाली नाईकवाडी यांनी पत्रकार पर ...
गोदावरी नदीचे उगमस्थान व धार्मिक महत्त्व प्राप्त असलेल्या नाशिकच्या वैभवापैकी एक त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताला प्रथमच टपालाच्या पाकिटावर स्थान मिळाले आहे. ‘ब्रह्मगिरी’चे छायाचित्र असलेले विशेष डिझाइन केलेल्या टपाल पाकिटाचे अनावरण येत्या ‘नापे ...