पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
अकोला: कनेक्टिव्हिटी आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे तीन महिन्यांआधी उद्घाटित झालेल्या पोस्ट बँकेकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. नवीन खातेदारांची संख्या आणि दररोज येत असलेल्या अडचणीमुळे पोस्ट बँक सुरू होण्याआधीच अनेक संकटात फसली आहे. ...
मोखाडा तालुक्यातील जांभूळमाथा येथील मीना भास्कर दळवी (५०) या आदिवासी विधवा महिलेची मोखाडा पोस्ट कार्यालयाकडून फसवणूक झाल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. ...
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यातील ५६३ पोस्ट आॅफिसमधून ६२ हजार ९१ मुलींच्या नावांची खाती उघडून २९ कोटी ५० लाख रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधीक्षक ईश्वर पाटील यांनी शुक्रवारी दिली. ...
डाक विभाग अधिक सक्षम करण्यावर भर दिला असून, पार्सल सर्व्हिस, बँकिंग, एटीएम, पासपोर्ट, आधार अशा नवनव्या उपक्रमांद्वारे शासकीय सेवा जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्या जात आहेत, अशी माहिती भारतीय डाक सेवेचे गोवा क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदक ...