पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
रेल्वे मंडळाने प्रवाशांच्या सुविधेकरिता डाक कार्यालयांत रेल्वे आरक्षणाची व्यवस्था केली आहे. परंतु, शहरातील अयोध्यानगर टपाल कार्यालयातून रेल्वे आरक्षण तिकिटांचा काळाबाजार केला जात होता. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कारवाईमुळे ही धक्कादायक बाब उघडकीस आ ...
राज्याच्या विविध जिल्ह्यातील सुमारे २०० तरुणांना टपाल खात्यातील नियुक्त्यांसाठी रीतसर निवड होऊनही ऐनवेळी अन्याय्य पद्धतीने हिरावून घेतलेल्या नोक-या पुन्हा मिळण्याची संधी उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका महत्वपूर्ण निकालामुळे मिळणार आहे ...