पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
अनाथाश्रमातील मुलांना आधारशी जोडता यावे म्हणून एक अभियान डाक विभागाने राबविले आहे. याअंतर्गत पहिला कॅम्प श्रद्धानंद पेठ येथील अनाथाश्रमात राबविण्यात आला. ...
महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी टपाल खात्याने माहीम बाजार येथे सर्व महिला कर्मचारी व अधिकारी असलेले टपाल कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मनोहर पत्की यांनी आर्णी पोस्ट ऑफीसला भेट दिली. त्यांनी पोस्ट ऑफीसच्या कामाची पाहणी केली. पोस्टात आलेल्या नागरिकांसह सर्व कर्मचाऱ्यांना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची माहिती देउन उपस्थितांचे खाते उघडले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश हिरूळकर यांच्यासह अनेक नाग ...
सर्व केंद्र अस्थापनेतील रिक्त असलेले एकूण ६ लाख पदे त्वरित भरावी. ग्रामिण डाकसेवकांना खात्यात समाविष्ट करा. ग्रॅच्युटी ५ लाख करावी. निवृत्तीचे सर्व आर्थिक लाभ निवृत्तीच्या दिवशी दिले जावे, अशा विविध मागण्यांसाठी टपाल कर्मचा-यांनी संपात उडी घेतली. ...