लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस, मराठी बातम्या

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
पोस्टाच्या खातेदारांना मोठा दिलासा; दंडाची रक्कम निम्म्याने कमी - Marathi News | post office saving account penalty reduced for non maintenance of minimum balance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्टाच्या खातेदारांना मोठा दिलासा; दंडाची रक्कम निम्म्याने कमी

post office saving account: केंद्र सरकारने महत्वाची सुधारणा केली असून, यामुळे पोस्टाच्या लाखो बचतधारकांना दिलासा मिळाला आहे. ...

Income Tax : जाणून घ्या कशाप्रकारे लागतो सेव्हिंग अकाऊंटवर टॅक्स - Marathi News | income tax deadline learn how tax is levied on the interest of saving account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax : जाणून घ्या कशाप्रकारे लागतो सेव्हिंग अकाऊंटवर टॅक्स

पाहा बचत खात्यात कशावर आकारला जातो कर ...

Parambir Singh : दोन तीन दिवसांत परमबिर सिंगांवर तेलगी बॉम्ब पडण्याची शक्यता - Marathi News | In coming two three days Telgi bomb likely fall on parambir singh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Parambir Singh : दोन तीन दिवसांत परमबिर सिंगांवर तेलगी बॉम्ब पडण्याची शक्यता

नरेश डोंगरे  नागपूर : वादग्रस्त एपीआय सचिन वाझेंशी जवळीक भोवल्याने मुंबई सीपी पदावरून उचलबांगडी झालेले आणि नंतर गृहमंत्री अनिल ... ...

अरे व्वा! आता जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तयार करा आपलं Aadhaar Card; जाणून घ्या नेमकं कसं? - Marathi News | post office started aadhaar updation service informed by india post | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! आता जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तयार करा आपलं Aadhaar Card; जाणून घ्या नेमकं कसं?

Aadhaar Card And Post Office : आधारच्या डेमोग्राफीचा तपशील म्हणजेच नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अद्ययावत करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रात जावं लागतं. आता ही सर्व कामं पोस्ट ऑफिसमध्ये केली जाणार आहेत. ...

India Post Recruitment: परीक्षा नाही, मुलाखत द्या अन् मिळवा सरकारी नोकरी; भारतीय पोस्ट विभागात १,४२१ पदांची भरती - Marathi News | India Post Recruitment: Job Opportunity in Indian Post Department 1421 Vacancy in Kerala Post Office | Latest career News at Lokmat.com

करिअर :India Post Recruitment: परीक्षा नाही, मुलाखत द्या अन् मिळवा सरकारी नोकरी; भारतीय पोस्ट विभागात १,४२१ पदांची भरती

भारत सरकार, राज्य सरकारच्या मान्यता असलेल्या बोर्डात गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजीत १० परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक ...

अरे व्वा! आता घरबसल्या Post Office मध्ये पटकन उघडा खातं; "हे" App करेल मोठी मदत - Marathi News | account open in post office through ippb mobile app you can deposit money in ppf rd sukanya samriddhi | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! आता घरबसल्या Post Office मध्ये पटकन उघडा खातं; "हे" App करेल मोठी मदत

Post Office News : कशाप्रकारे खातं उघडायचं आणि कोणते व्यवहार या माध्यमातून करता येतात हे जाणून घेऊया... ...

पोस्टाच्या तिकिटावर स्वत:चा फोटो छापायचाय?; फक्त 300 रुपयांत सहज शक्य, जाणून घ्या नेमकं कसं? - Marathi News | PM released postal stamp my stamp india post know how to do print your photo on stamps 300 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोस्टाच्या तिकिटावर स्वत:चा फोटो छापायचाय?; फक्त 300 रुपयांत सहज शक्य, जाणून घ्या नेमकं कसं?

Postal Stamp : नागरिकांना आता स्वत:चा फोटोही टपाल तिकीटावर छापता येणार आहे. ...

टपाल खात्यामुळे मिळाली आधार कार्डे  - Marathi News | Aadhar cards received by postal department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :टपाल खात्यामुळे मिळाली आधार कार्डे 

Raigad News : रायगड जिल्हा डाक विभागाने २८ उपडाकघरांच्या साहाय्याने ग्रामीण भागात आतापर्यंत सात हजार ३८९ आधार कार्डांचे नूतनीकरण केले आहे. ...