लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस, मराठी बातम्या

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
देशात उघडणार १० हजार नवी पोस्ट ऑफिसेस, घरपोच सेवा देण्याच्या तयारीत सरकार - Marathi News | 10000 new post offices will be opened in the country the government is preparing to provide door to door services know everything | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात उघडणार १० हजार नवी पोस्ट ऑफिसेस, घरपोच सेवा देण्याच्या तयारीत सरकार

पोस्ट ऑफिसच्या आधुनिकीकरणासाठी सरकारने विभागाला दिला ५,२०० कोटी रुपयांचा निधी. ...

Post Office : केवळ २९९ रूपयांत मिळतोय १० लाखांचा विमा, पाहा कसा घेऊ शकता फायदा - Marathi News | indian post office special group accident protection insurance cover 10 lakh in just 299 rupees check details investment business news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ २९९ रूपयांत मिळतोय १० लाखांचा विमा, पाहा कसा घेऊ शकता फायदा

विम्यात मिळतायत अन्य अनेक फायदे. पाहा कसा विकत घेऊ शकाल. ...

Post Office Recruitment 2022: पोस्ट विभागात बंपर भरती, १ लाखाहून अधिक जागा भरणार; पात्रता आणि पगार किती? जाणून घ्या... - Marathi News | post office recruitment 2022 big vacancy in indian posts one lakh posts know qualification and salary | Latest career News at Lokmat.com

करिअर :पोस्ट विभागात बंपर भरती, १ लाखाहून अधिक जागा भरणार; पात्रता आणि पगार किती? जाणून घ्या...

Post Office Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल खात्यात बंपर भरती केली जाणार आहे. ...

पिनकोडची ५० वर्षे पूर्ण, मराठमोळ्या व्यक्तीशी निगडीत आहे ६ अंकांच्या पिनकोडची कहाणी - Marathi News | post office pin code turns 50 this independence day know how Sanskrit poet shriram bhikaji velankar developed pin code | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पिनकोडची ५० वर्षे पूर्ण, मराठमोळ्या व्यक्तीशी निगडीत आहे ६ अंकांच्या पिनकोडची कहाणी

वाचा कशी झाली पिनकोडची सुरूवात आणि काय पिनकोडच्या त्या सहा अंकांमागचं रहस्य. जाणून घ्या कोण होत्या त्या मराठमोळ्या व्यक्ती ज्यांनी यात मोलाचं योगदानही दिलं. ...

Anand Mahindra: आनंद महिंद्रा कुणाला म्हणाले 'देश की धडकन'?, तिरंगा रंगात रंगले अन् साजरा केला 'हर घर तिरंगा'! - Marathi News | anand mahindra shares photo with national flag har ghar tiranga campaign azadi ka amrit mahotsav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंद महिंद्रा कुणाला म्हणाले 'देश की धडकन'?, तिरंगा रंगात रंगले अन् साजरा केला 'हर घर तिरंगा'!

देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारनं 'हर घर तिरंगा' अभियान सुरू केलं आहे. देशातील सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटी आणि उद्योगपतींपर्यंत सर्वच जण या अनोख्या अभियानामध्ये सहभागी होत आहेत. ...

गुंतवणुकीचा दुप्पट परतावा हवाय? Post Office ने आणलीय पैसे डबल करणारी योजना; पटापट चेक करा - Marathi News | post office scheme invest money in kisan vikas patra yojana your investment will double in 10 years know all details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीचा दुप्पट परतावा हवाय? Post Office ने आणलीय पैसे डबल करणारी योजना; पटापट चेक करा

Post Office च्या अनेक लोकप्रिय योजनांपैकी एक असलेल्या या भन्नाट योजनेचा सविस्तर तपशील जाणून घ्या... ...

खाजगीकरणाविरोधात टपाल कर्मचारी संपावर - Marathi News | Postal workers strike against privatisation in Usmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :खाजगीकरणाविरोधात टपाल कर्मचारी संपावर

कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना १० लाख रुपये भरपाई देण्यात यावी, तसेच एका वारसास अनुकंपा भर्तीवर खात्यात नोकरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. ...

खासगीकरणाच्या विरोधात टपाल कर्मचारी आक्रमक; लातुरात केले धरणे आंदोलन - Marathi News | Postal Workers Aggressive Against Privatization; A dharna agitation was held in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खासगीकरणाच्या विरोधात टपाल कर्मचारी आक्रमक; लातुरात केले धरणे आंदोलन

टपाल खात्यातील रिक्त असलेल्या जागा तातडीने भराव्यात ...