लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस, मराठी बातम्या

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध विभागात भरती; मिळणार 3.5 लाख पगार - Marathi News | ippb recruitment 2022 apply for managerial posts in india post payments bank salary qualification | Latest career News at Lokmat.com

करिअर :नोकरीची सुवर्णसंधी! इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध विभागात भरती; मिळणार 3.5 लाख पगार

IPPB Recruitment 2022 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने विविध व्यवस्थापकीय पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. ...

गुंतवणूक ९ लाखांची, दरमहा मिळवा ५ हजार; पोस्टाची मासिक उत्पन्न योजना जाणून घ्या - Marathi News | Investment 9 lakhs, get 5 thousand per month; Know Post office monthly income plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूक ९ लाखांची, दरमहा मिळवा ५ हजार; पोस्टाची मासिक उत्पन्न योजना जाणून घ्या

पीओएमआयएस योजनेत वार्षिक ६.६ टक्के दराने व्याज मिळते. ९ लाख रुपये गुंतवल्यास वर्षाला ५९,४०० रुपयांचे व्याज होते. ...

India Post: टपाल विभागाच्या स्पीड पोस्टला वेग कासवाचा! - Marathi News | peed Post of the Postal Department is very slow process india post office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :India Post: टपाल विभागाच्या स्पीड पोस्टला वेग कासवाचा!

शहरातही स्पीड पोस्ट पाच दिवसांनी मिळाले... ...

पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास मिळतील 16 लाख रुपये; 100 रुपयांपासून करू शकता सुरुवात - Marathi News | earn 16 lakhs by investing in post office recurring deposit scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास मिळतील 16 लाख रुपये; 100 रुपयांपासून करू शकता सुरुवात

Post Office Scheme : म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे थोडे जोखमीचे असते आणि पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे. ...

Post Office : लय भारी! 'ही' आहे पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; फक्त 5 वर्षांत 10 लाखांचे होतील 14 लाख - Marathi News | Turn Rs 10 lakh to Rs 14 lakh in 5 years using this post office scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लय भारी! 'ही' आहे पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; फक्त 5 वर्षांत 10 लाखांचे होतील 14 लाख

Post Office NSC : फायनॅन्शियस प्लॅनर्स अनेकदा गुंतवणूकदारांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये (National Saving Certificate) गुंतवणूक करण्याची शिफारस करतात. कारण यामधून निश्चित परतावा होत असतो, शिवाय भांडवलाचंही संरक्षण होतं. ...

डाक विभाग ४० गुणवंत विद्यार्थ्यांना देणार शिष्यवृत्ती! - Marathi News | Postal department will give scholarship to 40 meritorious students! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डाक विभाग ४० गुणवंत विद्यार्थ्यांना देणार शिष्यवृत्ती!

अकोला मुख्यालय पोस्टल विभागाचे प्रवरडाक अधीक्षक संजय आखाडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची फिलाटली (टपाल तिकिटांचे संकलन किंवा अभ्यास) कडे वाढलेली आवड लक्षात घेऊन विभागाने ही योजना सुरू केली आहे. ...

Post Office : पोस्ट ऑफिसने 'या' योजनांसाठी सुरू केली ऑनलाइन सर्व्हिस; आता तुम्ही घरबसल्या घेऊ शकता लाभ!  - Marathi News | post office has started online service of its schemes now you can avail benefits sitting at home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसकडून 'या' योजनांसाठी ऑनलाइन सर्व्हिस; घरबसल्या घेऊ शकता लाभ!

Post Office : पोस्ट ऑफिसने किसान विकास पत्र (KVP), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) सारख्या योजनांसाठी ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. ...

या वर्षी देशात 10 हजार नवीन पोस्ट ऑफिस उघडणार; घरपोच सेवा उपलब्ध होणार! - Marathi News | 10 thousand new post offices will open in the country this year; Home service will be available! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या वर्षी देशात 10 हजार नवीन पोस्ट ऑफिस उघडणार; घरपोच सेवा उपलब्ध होणार!

Post Offices : भारतीय पोस्ट यावर्षी 10,000 नवीन पोस्ट ऑफिस (Post Office) उघडण्याच्या योजनेवर काम करत आहे. ...