लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस, मराठी बातम्या

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
अजबच! १०० वर्षांनी योग्य पत्त्यावर पोहोचलं पत्र, उघडून बघताच बसला आश्चर्याचा धक्का, आत होतं असं काही...   - Marathi News | Strange! After 100 years, the letter reached the right address, when I opened it, I was shocked, there was something inside... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१०० वर्षांनी योग्य पत्त्यावर पोहोचलं पत्र, उघडताच बसला आश्चर्याचा धक्का, आत होतं असं काही...  

Jara Hatke News: आजच्या झटपट संदेशवहनाच्या काळात एक पत्र तुमच्या घरी आले आणि ते पोहोचायला १०० वर्षे लागली, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल. ही गंमत नाही तर प्रत्यक्षात असं घडलं आहे. ...

सुकन्या समृद्धी योजनेत कोल्हापूर जिल्हा देशात अव्वल, गुंतवले तब्बल 'इतके' कोटी; मुलींचे भवितव्य सुरक्षित - Marathi News | Kolhapur district tops the country in Sukanya Samriddhi Yojana | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सुकन्या समृद्धी योजनेत कोल्हापूर जिल्हा देशात अव्वल, गुंतवले तब्बल 'इतके' कोटी; मुलींचे भवितव्य सुरक्षित

वयाच्या १० वर्षांपर्यंत काढता येते खाते ...

Old Letter: ऐकावं ते नवलंच! तब्बल १०५ वर्षांनी पत्त्यावर पोहोचलं पत्र, लेटर बॉक्स उघडला अन्... - Marathi News | old letter reached to destination after almost 105 years old letter at south London flat in united kingdom interesting gossips in matter | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! तब्बल १०५ वर्षांनी पत्त्यावर पोहोचलं पत्र, लेटर बॉक्स उघडला अन्...

ज्या पत्त्यावर पत्र पोहोचलं तिथे कोण राहात होतं माहित्येय... जाणून घ्या सविस्तर ...

Post Office ची जबरदस्त सेविंग स्कीम, फक्त ५ वर्षात मिळतं ३ लाखांचं एक्स्ट्रा इन्कम! - Marathi News | post office monthly income scheme mis you can earn more than 3 lakh within five years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office ची जबरदस्त सेविंग स्कीम, फक्त ५ वर्षात मिळतं ३ लाखांचं एक्स्ट्रा इन्कम!

मध्यमवर्गीयांसाठी पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग स्कीम सर्वात सुरक्षित बचत योजना मानल्या जातात. ...

तुम्ही Post Office ATM वापरता? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या, कोणतीही समस्या येणार नाही! - Marathi News | post office atm rules post office atm card user should know these 5 important things | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्ही Post Office ATM वापरता? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या, कोणतीही समस्या येणार नाही!

Post Office ATM Rules: तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खातेधारक असाल, तर ATM कार्डविषयीच्या ५ गोष्टी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जाणून घ्या... ...

पोस्ट ऑफीसच्या स्कीममध्ये आता ५ नव्हे, १० हजारांची बचत होणार; बजेटमधील घोषणेचा फायदा! - Marathi News | investment limit increased in post office monthly income scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफीसच्या स्कीममध्ये आता ५ नव्हे, १० हजारांची बचत होणार; बजेटमधील घोषणेचा फायदा!

Monthly Income Scheme : तुम्हाला दर महिन्याला चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (मंथली इन्कम स्कीम) तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. ...

दहावी पास व्यक्तींसाठी पोस्टात बंपर भरती, महाराष्ट्रात तब्बल एवढ्या जागा भरणार, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती - Marathi News | Bumper recruitment in post for 10th pass candidates, will fill almost so many seats in Maharashtra, eligibility and conditions are as follows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहावी पास व्यक्तींना पोस्टात बंपर भरती, महाराष्ट्रात तब्बल एवढ्या जागा भरणार

India Post Recruitment 2023 : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी बंपर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी, 98083 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्णही करू शकतात अर्ज - Marathi News | india post recruitment notification 2023 for 98083 vacancies 10th pass can apply check detail | Latest career News at Lokmat.com

करिअर :पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी, 98083 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्णही करू शकतात अर्ज

इंडिया पोस्टने आपल्या अधिकृत वेब पोर्टल indiapost.gov.in वर ही घोषणा केली आहे. ...