लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस, मराठी बातम्या

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
आता पोस्टातच करा ‘आधार’ अपडेट; नाममात्र शुल्कात मिळणार सुविधा  - Marathi News | now update adhaar in the post office itself the facility will be available at a nominal fee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता पोस्टातच करा ‘आधार’ अपडेट; नाममात्र शुल्कात मिळणार सुविधा 

आधारशी संबंधित कुठलेही काम आता पोस्टामध्ये करणे शक्य आहे. ...

पोस्टाच्या या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली का? पती-पत्नी वर्षाला मिळवू शकतात ६० हजार रुपये - Marathi News | business scheme of post office both husband and wife get 60 thousand rs know about its benifits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्टाच्या या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली का? पती-पत्नी वर्षाला मिळवू शकतात ६० हजार रुपये

मागील काही वर्षांत खासगी क्षेत्रात नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ...

सूर्य घर वीज योजनेसाठी पोस्टमन जाणार घरोघरी; डाक विभागावर नोडल एजन्सीची जबाबदारी - Marathi News | Postman will go door to door for Surya Ghar Vij Yojana; Responsibility of Nodal Agency on Postal Department | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सूर्य घर वीज योजनेसाठी पोस्टमन जाणार घरोघरी; डाक विभागावर नोडल एजन्सीची जबाबदारी

केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला नुकतीच मंजुरी दिली आहे. या योजनेत १ कोटी घरांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. ...

अरे व्वा! पोस्टाचे बुकिंग काउंटर बारा तास खुले - Marathi News | now post booking counter is open 12 hours in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अरे व्वा! पोस्टाचे बुकिंग काउंटर बारा तास खुले

पणजी आणि म्हापशातील कार्यालयात मिळणार सुविधा ...

महिलांनो आता डब्यात नको थेट पोस्टातच साठवा पैसे, मिळतोय मोठा परतावा - Marathi News | post office investment schemes for woman mahila sanman bachat pramanpatra government scheme investment tips huge return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांनो आता डब्यात नको थेट पोस्टातच साठवा पैसे, मिळतोय मोठा परतावा

पोस्ट ऑफिसच्या सर्वसामान्यांसोबत महिलांसाठीही खास योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करून बचत करता येते. ...

SBI की पोस्ट ऑफिस? दर महिन्याला कुठे पैसे जमा केल्यास मिळेल जास्त व्याज, पाहा डिटेल्स - Marathi News | SBI or Post Office Where to deposit money every month will get more interest see details investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI की पोस्ट ऑफिस? दर महिन्याला कुठे पैसे जमा केल्यास मिळेल जास्त व्याज, पाहा डिटेल्स

सॅलराइड क्लास्ड लोकांसाठी मोठी रक्कम वाचवणं आणि एकाच वेळी गुंतवणूक करणं थोडं कठीण आहे. पण गुंतवणूक ही महत्त्वाचीच आहे. ...

केवळ ५०० रुपयांमध्ये उघडता येतं Post Office चं सेव्हिंग अकाऊंट, बँकांपेक्षाही मिळतं अधिक व्याज - Marathi News | Post Office Savings Account can be opened for only 500 rupees more interest than banks know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ ५०० रुपयांमध्ये उघडता येतं Post Office चं सेव्हिंग अकाऊंट, बँकांपेक्षाही मिळतं अधिक व्याज

तुम्हाला कोणत्याही स्कीमचा लाभ घ्यायचा असेल किंवा पैशाशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असेल, या सर्वांसाठी बचत खातं असणं अत्यंत आवश्यक आहे. ...

आता चिंता नको, बँकेच्या बचत योजनेच्या तुलनेत पोस्टात मिळेल अधिक परतावा - Marathi News | post will get more returns as compared to bank savings plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता चिंता नको, बँकेच्या बचत योजनेच्या तुलनेत पोस्टात मिळेल अधिक परतावा

सहा महिने, १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षांचा मिळेल पर्याय.   ...