बेदाण्याची प्रतवारी ग्रीडिंग करण्यासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञानाचे नेटिंग मशीन उभा केलेले आहेत. बेदाण्यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर होऊ लागला आहे. बेदाण्याची प्रतवारी, ग्रीडिंग करणे, स्वच्छता करणे सोपे झाले आहे. ...
कोकणात उत्पादित होणाऱ्या विविध फळांपासून टिकावू पदार्थ बनविण्याच्या पध्दती विद्यापिठाने प्रमाणित केल्या आहेत. या पध्दतीचा अवलंब करून उद्योगाला गती मिळत आहे. ...
कृषी मालाची साठवणूक व आयुर्मान वाढविण्यासाठी त्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात. तसेच टिकाऊ पदार्थ विशिष्ट प्रक्रिया करून तयार केले जातात. यालाच 'कृषी माल प्रक्रिया' असे म्हटले जाते. ...
प्रत्यक्ष उत्पादना दरम्यान शेतामध्ये होणाऱ्या किडीमुळे धान्याचे १२ टक्के नुकसान होते. मात्र त्याच्या तिप्पट म्हणजेच ३६ टक्के नुकसान कापणीपश्चात साठवणीमध्ये येणाऱ्या किडीमुळे होते. ...
कांदा काढणीपूर्वी ३ आठवडे अगोदर पिकाचे पाणी तोडावे. यामुळे पुढील ३ आठवड्यात कांदा पक्व होवून कांद्याची नैसर्गिकरित्या मान पडते व कांदा काढणीस तयार होतो. ...
८ ते ९ महिन्यांनी तयार झालेली हळद शेतातून खणून काढली की ती आपल्या रोजच्या उपयोगासाठी वापरता येत नाही. ती शिजवून प्रक्रिया करून वापरावी लागते. हळद ही लोखंडी कढईमध्ये पारंपरिक पद्धतीने शिजवली जाते. ...
संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. ...