पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. Read More
Will CM Uddhav Thackeray accept the resignation of Minister Sanjay Rathod in Pooja Chavan Suicide Case: अखेर या प्रकरणात संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे ...
BJP Kirit Somaiya Demand to arrest of Shiv Sena Minister Sanjay Rathod in Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांची हकालपट्टी नाही तर त्यांना अटक व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे. ...
Pooja Chavan suicide case, Shiv Sena leader Sanjay Rathore in trouble : पूजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्महत्येवरून शिवसेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड हे चांगलेच अडचणीत आले आहेत. ...
Pooja Chavan Case : कर्जाचे हप्ते भरण्यासाठी बँकेने पूजावर कोणताही तगादा लावला नसल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पूजाने आत्महत्या कशामुळे केली असा सवाल निर्माण होत आहे. ...