लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूजा चव्हाण

Pooja Chavan Latest news , मराठी बातम्या

Pooja chavan, Latest Marathi News

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
Read More
video : सरकार प्रकरण दाबत आहे; पूजा चव्हाणच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा - तृप्ती देसाई - Marathi News | CBI probe into Pooja Chavan's death; Demand of Trupti Desai of Bhumata Brigade | Latest beed News at Lokmat.com

बीड :video : सरकार प्रकरण दाबत आहे; पूजा चव्हाणच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा - तृप्ती देसाई

Pooja Chavan Suicide Case: आज दुपारी भूमाता ब्रिगेडच्या तृत्पी देसाई यांनी परळी येथील वसंत नगर तांडा येथे पूजाच्या नातेवाईकांची भेट देऊन विचारपूस केली. ...

पूजा चव्हाण आत्महत्या : संजयभाऊ! तम् मुंड्यांग का आओनी? - Marathi News | Pooja Chavan commits suicide: Sanjay rathod bhau! Why Mundyang? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पूजा चव्हाण आत्महत्या : संजयभाऊ! तम् मुंड्यांग का आओनी?

संजयभाऊ तुम्ही समोर का येत नाही, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांनाही पडला आहे. पूजा चव्हाण आत्महत्येचं प्रकरण एखाद्या सस्पेन्स पिक्चरसारखं वळण घेत आहे. ...

आराेप सिद्ध हाेईपर्यंत संजय राठाेड यांच्यावर कारवाई नको, बंजारा समाजाच्या महंतांच्या बैठकीत निर्णय - Marathi News | No action against sanjay rathod till allegations are proved, decision in meeting of mahants of Banjara community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आराेप सिद्ध हाेईपर्यंत संजय राठाेड यांच्यावर कारवाई नको, बंजारा समाजाच्या महंतांच्या बैठकीत निर्णय

sanjay rathod : महंत बाबुसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत संजय महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत पाेहरादेवी येथे पाेहरादेवी विकासकामांसह संजय राठाेड, पूजा चव्हाण प्रकरणाची चर्चा करण्यात  आली. ...

पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड समोर का येत नाही? शिवसेना नेत्याने केलं महत्वपूर्ण विधान - Marathi News | Why Sanjay Rathore is not appearing in Pooja Chavan case? Shiv Sena leader made an important statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड समोर का येत नाही? शिवसेना नेत्याने केलं महत्वपूर्ण विधान

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव चर्चेत आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे... ...

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण प्रकरणात अरुण राठोडला खरंच पोलिसांनी ताब्यात घेतलंय?; जाणून घ्या नेमकं सत्य - Marathi News | Pooja Chavan Suicide Case: DCP Namrata Patil informed that no one has been arrested in the Pooja Chavan case yet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण प्रकरणात अरुण राठोडला खरंच पोलिसांनी ताब्यात घेतलंय?; जाणून घ्या नेमकं सत्य

पूजा चव्हाण प्रकरणाच्या चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. ...

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाणचं भाजपासोबत कनेक्शन काय? वडील लहू चव्हाण म्हणाले... - Marathi News | Pooja Chavan Suicide Case: What is Pooja Chavan connection with BJP? Father Lahu Chavan said | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाणचं भाजपासोबत कनेक्शन काय? वडील लहू चव्हाण म्हणाले...

Pooja Chavan Suicide Case, BJP: नुसती बदनामी सुरू आहे, कोणीही माझी फोन करून विचारपूस करत नाही. सर्वांनी सत्य समोर आल्यावर बोललं पाहिजे असं तिचे वडील म्हणाले. ...

Pooja Chavan Suicide Case:“महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री ११ दिवसांपासून बेपत्ता; जनतेला वाऱ्यावर सोडलंय निदान त्यांना तरी शोधा” - Marathi News | Pooja Chavan Suicide Case: BJP Target CM Uddhav Thackeray, Anil Deshmukh, Minister Sanjay Rathod | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Suicide Case:“महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री ११ दिवसांपासून बेपत्ता; जनतेला वाऱ्यावर सोडलंय निदान त्यांना तरी शोधा”

Pooja Chavan Suicide Case, BJP Target Thackeray Government over Sanjay Rathod Missing: महिलांवर अत्याचार वाढलेत, गुंड मिरवणूक काढतो रस्त्यावर हे सगळ महाराष्ट्र पाहतोय पण थेट मंत्रीच ११ दिवस गायब. ...

यवतमाळमध्ये गर्भपात केलेली ती युवती कोण?, पूजा अरूण राठाेड नावामुळे चर्चा - Marathi News | Who is the girl who had an abortion in Yavatmal ?, discussion due to the name Pooja Arun Rathad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये गर्भपात केलेली ती युवती कोण?, पूजा अरूण राठाेड नावामुळे चर्चा

Who is the girl who had an abortion in Yavatmal? : वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागात ६ फेब्रुवारीला पहाटे ४.३४ वाजता दाखल झालेल्या त्या २२ वर्षीय तरुणीचा गर्भपात करण्यात आला. ...