पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. Read More
BJP Chitra Wagh And Sanjay Rathod : संजय राठोड यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. याच दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं आहे. ...
Sanjay Rathod on Varsha: बंजारा समाजाला आता मंत्रिमंडळात नेतृत्व मिळते का? पूजा चव्हाण प्रकरणाचे पुढे काय, याबाबत लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ...
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ...
हिंगणघाटातील तरुणीच्या मृत्यू ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणासह अनेकविध घटनांचा हवाला देत भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. ...