शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पूजा बेदी

पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.  त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर  तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत.

Read more

फिल्मी : Corona Virus : अभिनेत्री पूजा बेदी कोरोना पॉझिटीव्ह, भावी पती व मोलकरणीलाही झाली लागण

फिल्मी : न्यायव्यवस्थेत सुधारणेची गरज; आर्यनला पाठिंबा देत पूजा बेदीने डागलं न्यायव्यवस्थेवर टीकास्त्र

फिल्मी : लेकीच्या अफेअरवर बोलली पूजा बेदी; म्हणाली, माझ्यावेळी व्हर्जिन असणे गरजेचे होते, आता नाही

फिल्मी : लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण, पूजा बेदीचा व्हिडीओ पाहून सडकून होते तिच्यावर टीका

फिल्मी : उद्या मृत्यू आला तर...? म्हणत पूजा बेदीने शेअर केला गोवा व्हॅकेशनचा व्हिडीओ

फिल्मी : कंडोमची जाहिरात करणारी 'ती' होती पहिली अभिनेत्री,सडकून झाली होती तिच्यावर टीका आजही असते चर्चेत

फिल्मी : थप्पड!! संजना सांघीची नवी जाहिरात पाहून पूजा बेदी भडकली, म्हणाली...

फिल्मी : म्हणून पूजा बेदी मिलिंद सोमणला देतेय पाठिंबा,'त्या' न्युड रन मागचे खरे कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

फिल्मी : पूजा बेदीला मिलिंद सोमणचा पुळका; म्हणाली, तर मग सर्व नागा साधूंना अटक करा

फिल्मी : पूजा बेदीची ई-कॉमर्स वेबसाईट हॅक, खंडणी न दिल्यास ड्रग्स विकण्याची धमकी