मिस इंडिया हा किताब मिळवल्यानंतर पूजा बत्राबॉलिवूड इंडस्ट्रीकडे वळली. पूजा बत्राने नायक, हसीना मान जायेंगी, जोडी नं १, कही प्यार ना हो जाएँ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. पूजा खूपच कमी चित्रपटांमध्ये झळकली असली तरी विरासत या चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. Read More
90 च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्रा 45 वर्षांची झाली असली तरी तिने आपल्या सौंदर्याने आघाडीच्या अभिनेत्रींनाही बोल्डनेसच्या बाबतीत टक्कर दिली आहे. ...