मिस इंडिया हा किताब मिळवल्यानंतर पूजा बत्राबॉलिवूड इंडस्ट्रीकडे वळली. पूजा बत्राने नायक, हसीना मान जायेंगी, जोडी नं १, कही प्यार ना हो जाएँ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. पूजा खूपच कमी चित्रपटांमध्ये झळकली असली तरी विरासत या चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. Read More
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला सलमान खान, संजय दत्त आणि गोविंदा यांसारख्या स्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. पण तिला अपेक्षित स्टारडम मिळू शकले नाही. ...
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी खूप कमी वेळात इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले. असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांना एका ना कोणत्या कारणामुळे मोठं नाव कमावल्यानंतर करिअरच्या शिखरावर चित्रपटसृष्टी सोडावी लागली. अशाच एका अभिनेत्रीने लग्नानंतर ...
बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्रींनी घटस्फोटानंतर लग्न करण्यापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत केले. या यादीत मलायका अरोरापासून अनेक अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. ...
90 च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्रा 45 वर्षांची झाली असली तरी तिने आपल्या सौंदर्याने आघाडीच्या अभिनेत्रींनाही बोल्डनेसच्या बाबतीत टक्कर दिली आहे. ...