लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूजा बत्रा

पूजा बत्रा

Pooja batra, Latest Marathi News

मिस इंडिया हा किताब मिळवल्यानंतर पूजा बत्राबॉलिवूड इंडस्ट्रीकडे वळली. पूजा बत्राने नायक, हसीना मान जायेंगी, जोडी नं १, कही प्यार ना हो जाएँ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. पूजा खूपच कमी चित्रपटांमध्ये झळकली असली तरी विरासत या चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
Read More
संपता संपेना या बॉलिवूड कपलचा रोमान्स, शेअर केलेत बोल्ड फोटो - Marathi News | nawab shah sahres hot photo with pooja batra in pool | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संपता संपेना या बॉलिवूड कपलचा रोमान्स, शेअर केलेत बोल्ड फोटो

कुणाच्याही ध्यानीमनी नसताना दोघांनी गुपचूप लग्न केले. गत 4 जुलैला आर्य पद्धतीने दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोघांनीही आपले अनेक फोटो शेअर करण्याचा सपाटा लावला आहे. ...

15 दिवसांपूर्वी गुपचूप लग्नबेडीत अडकलेल्या, बॉलिवूडच्या 'या' जोडप्याचा पहिला फोटो आला समोर - Marathi News | Pooja batra and nawab shah dinner party for close friends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :15 दिवसांपूर्वी गुपचूप लग्नबेडीत अडकलेल्या, बॉलिवूडच्या 'या' जोडप्याचा पहिला फोटो आला समोर

या डिनर पार्टीत सुमोना चोक्रवती, अमृता अरोरा आणि दिग्दर्शक राजीन राय यानी हजेरी लावली होती.   ...

यामुळे पूजा बत्राने घेतला दुस-या लग्नाचा निर्णय, अशी आहे लव्हस्टोरी - Marathi News | pooja batra talk about divorce and secret wedding with nawab shah age 42 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यामुळे पूजा बत्राने घेतला दुस-या लग्नाचा निर्णय, अशी आहे लव्हस्टोरी

माजी मिस इंडिया आणि ‘विरासत’ फेम अभिनेत्री पूजा बत्रा हिने अभिनेता नवाब शाह याच्यासोबत सीक्रेट मॅरेज करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सोशल मीडियावर पूजाच्या हातात लाल चुडा दिसला तेव्हा कुठे या लग्नाबद्दल सर्वांना कळले. ...

 42 वर्षांच्या या अभिनेत्रीने गुपचूप केले लग्न, या अभिनेत्याशी बांधली लग्नगाठ - Marathi News | pooja batra gets married with nawab shah at the age of 42 see pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : 42 वर्षांच्या या अभिनेत्रीने गुपचूप केले लग्न, या अभिनेत्याशी बांधली लग्नगाठ

कधी काळी अक्षय कुमारसोबत या अभिनेत्रीचे अफेअर होते. आता तिने दुसरे लग्न केले आहे. ...